ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती. Senior citizen Scheme
Senior citizen Scheme – जर आपण 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असाल आणि सेवानिवृत्तीनंतर दरमहा पक्की कमाई करायची असेल तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेच्या माध्यमातून, आपल्याला दरमहा सुमारे 20,500 रुपये. हमी मिळू शकते आणि ते देखील कोणत्याही जोखमीशिवाय मिळू शकते कारण ही पूर्णपणे सरकारी … Read more



