ग्रॅच्युइटीच्या रकमे बाबत कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणुन घ्या संपूर्ण माहिती.Gratuity Formula 2025 update
Gratuity Formula 2025 update : तुम्ही एखाद्या कंपनीत ठराविक कालावधीसाठी काम केले असेल, तर तुम्हाला ग्रॅच्युइटी(Gratuity) मिळण्यास पात्र असेल. बहुतेक कर्मचारी नोकरी बदलतात, मग त्यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळेल अशी अपेक्षा असते. ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकारचे मानके ठरवले आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते आणि किती वर्षे काम केल्यानंतर … Read more



