उद्या पासून, SBI, ग्राहकांना मोठा धक्का देणार, IMPS वर आकारले जाणार शुल्क, इतर बँकांची स्थिती जाणून घ्या.SBI Hikes IMPS Charges
SBI Hikes IMPS Charges : नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना स्वातंत्र्य दिनापासून मोठा धक्का बसणार आहे. बँकेने १५ ऑगस्टपासून IMPS व्यवहारांवर जास्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर होईल. आता २५,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ऑनलाइन व्यवहारांवर नाममात्र शुल्क भरावे लागेल, … Read more



