महागाई भत्ता मिळाला, परंतु पहा वेतनामध्ये पैसे किती मिळणार. DA Hike Update.
DA Hike Update.: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत 3 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) लागू करण्यात आलेला आहे. तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांच्या कालावधीतील डीए थकबाकीची रक्कम मार्च 2026 च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक … Read more



