नवीन ग्रँड विटारा घेण्यासाठी तुमची जुनी कार द्या! मारुतीची अप्रतिम योजना, हा एक फायदेशीर करार असणार? Grand Vitara
Grand Vitara : जर तुमच्याकडे जुनी मारुती सुझुकी कार असेल आणि तुम्हाला मारुतीची Maruti Grand एसयूव्ही ग्रँड विटारा हवी असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मारुती सुझुकीने एक उत्तम योजना आणली आहे. पीटीआयच्या एका बातमीनुसार, जर तुमच्याकडे 5 वर्षे किंवा 75,000KM धावणारी मारुती कार असेल, तर तुम्ही ग्रँड विटारा सुलभ हप्त्यांवर खरेदी करू शकता. मारुती … Read more



