बँकिंग नियमांपासून ते ATM पर्यंत..1सप्टेंबरपासून हे महत्त्वाचे नियम बदलणार, याचा तुमच्या खिशावर होणार परिणाम. September new rules
September new rules : काही दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून देशात अनेक नियम बदलले जातील. अशा परिस्थितीत, १ सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तर चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… तुमच्या समस्या वाढू नयेत म्हणून तुम्हाला बदलणाऱ्या सर्व नियमांची माहिती असली पाहिजे. विमा ( insurance ) … Read more



