कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ बद्दल महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Da hike August
Da hike August :- यावेळी दिवाळीत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देऊ शकते. एकीकडे महागाई भत्ता ( DA ) आणि महागाई सवलत वाढवण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा लागू केल्या जातील असे म्हटले आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना, व्यावसायिकांना आणि विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना होईल. हे … Read more