फ्लॅट भाड्याने दिला तरी घरखरेदीदार ‘ग्राहक’च; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. Property Rules

फ्लॅट भाड्याने दिला तरी घरखरेदीदार ‘ग्राहक’च; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. Property Rules नवी दिल्ली :  Property Rules : निवासी फ्लॅट किंवा घर भाड्याने दिल्यानंतर घरखरेदीदार ‘ग्राहक’ राहत नाही, असा युक्तिवाद अनेकदा बिल्डरकडून ग्राहक न्यायालयात केला जातो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व युक्तिवादांना ठाम शब्दांत नकार देत घरखरेदीदारांच्या बाजूने मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. … Read more

सरकारने २.५ कोटी आधार कार्ड केले निष्क्रिय. येथे तपासा. Aadhar card deactivate

Created by irfan :- 07 February 2026 Aadhar card deactivate :- आधार कार्ड आज प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकिंगपासून ते सरकारी योजनांपर्यंत, जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार आवश्यक आहे. त्यामुळे, जर आधार डेटा अचूक आणि सुरक्षित नसेल तर त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होतो. हे लक्षात घेऊन, केंद्र सरकारने आधार प्रणाली … Read more

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, ८ दिवसांत खात्यात PF जमा होणार. EPFO Provident fund

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, ८ दिवसांत खात्यात PF जमा होणार. EPFO Provident fund  मुंबई : EPFO Provident fund  : ईपीएफओ (EPFO) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे. केंद्र सरकारकडून EPFO 3.0 सेवा लवकरच … Read more

एसटी प्रवास महागणार! सर्व बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढ होण्याची शक्यता. Maharashtra ST Bus News

एसटी प्रवास महागणार! सर्व बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढ होण्याची शक्यता. Maharashtra ST Bus News मुंबई | प्रतिनिधी.  Maharashtra ST Bus News :  महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ आता प्रवाशांच्या खिशाला अधिक चटका देणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सर्व प्रकारच्या बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढीचा प्रस्ताव … Read more

महापारेषण बीड, लातूर, नांदेड अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती. Mahatransco Recruitment 2026

महापारेषण बीड, लातूर, नांदेड अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती. Mahatransco Recruitment 2026 मुंबई : Mahatransco Recruitment 2026  :  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO) अंतर्गत बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीजतंत्री (Electrician) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती Apprenticeship … Read more

जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय.Maharashtra Salary Grant 2026

जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय मुंबई : Maharashtra Salary Grant 2026 :   माहे जानेवारी 2026 चे वेतन फेब्रुवारी 2026 मध्ये अदा करण्यासाठी अनुदान निधी वितरणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दि. 04 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more

TET परीक्षेतील प्रश्न रद्द झाल्याने काठावर पास शिक्षकांना वाढीव गुण; उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी वाढणार.MAHATET Question Cancelled

TET परीक्षेतील प्रश्न रद्द झाल्याने काठावर पास शिक्षकांना वाढीव गुण; उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी वाढणार. MAHATET Question Cancelled मुंबई | प्रतिनिधी. 5 फेब्रुवारी 2026 MAHATET Question Cancelled :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परीक्षेमधील एक प्रश्न चुकीचा असल्याचे आढळून आल्याने सदर प्रश्न रद्द करण्याबाबत … Read more

PF कधी आणि किती काढता येतो? नियम, फायदे आणि नुकसान सविस्तर जाणून घ्या. EPFO PF Latest Update

नवी दिल्ली | प्रतिनिधी दि. 5 फेब्रुवारी 2026 EPFO PF Latest Update :  कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात कायमच एक प्रश्न असतो — संपूर्ण पीएफ रक्कम कधी काढता येते? याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने स्पष्ट नियम ठरवले असून, त्यानुसार गरज पडल्यास पीएफमधील रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. दोन … Read more

कर्मचाऱ्यांना धक्का ! EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही. EPS-95 Pension News

नवी दिल्ली | प्रतिनिधी, दि 10 फेब्रुवारी 2026 EPS-95 Pension News  : ईपीएफओ (EPFO) अंतर्गत येणाऱ्या EPS-95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या चर्चेत असलेल्या किमान पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत, सध्या 1,000 रुपये असलेली किमान मासिक पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही माहिती … Read more

जिल्हा परिषद निवडणूक 2026 : 7 फेब्रुवारीला या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार. Zilla Parishad Election

मुंबई : Zilla Parishad Election 2026   राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले … Read more