UGC च्या नवीन नियमांना स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले? UGC UPDATE
Created by irfan :- 29 January 2026 UGC UPDATE :- नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन्स २०२६ मधील तरतुदी प्रथमदर्शनी अस्पष्ट आहेत आणि त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हे नियम पुन्हा तयार करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत त्यांची अंमलबजावणी स्थगित राहील. १३ जानेवारी २०२६ रोजी, … Read more



