1 एप्रिल पासुन लागु होणार युनिफाइड पेंशन स्किम, कर्मचाऱ्यांना मिळणार आता 50000 रुपये पेंशन. Unified Pension Scheme

 Unified Pension Scheme नमस्कार मित्रानो जर तुम्ही ही एक सरकारी कर्मचारी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. तसेच तुम्हालाही भविष्याची चिंता सतावत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. सरकार 1 एप्रिल 2025 पासुन एक नवीन योजना लागु करत आहेत. त्याचे नाव युनिफाईड पेंशन स्किम असे आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश जर आपण पाहिला तर मित्रानो रिटायरमेंट नंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना पैशांची अडचण भासू नये यासाठी योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना EPFO Portal अंतर्गत 50,000 पेंशन देण्याची व्यवस्था सरकार मार्फत करण्यात येणार आहे.

🔺 युनिफाईड पेंशन योजना म्हणजे काय. Unified Pension Scheme.

मित्रानो ही योजना जुन्या पेंशन ला मिळवून बनवलेली एक वेगळी अशी योजना आहे यामध्ये EPS आणि NPS अशा प्रकारच्या योजनाना एकत्र आणण्यात आलेले आहे म्हणजेच कोणतीही माहिती जर कर्मचाऱ्यांना हवी असेल तर आता वेगवेगळ्या वेबसाईट्स वर माहिती गोळा करण्याची गरज नाही सर्व माहिती एकाच ठिकाणी सरकार मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Employees Pension Scheme 

हे ही वाचा 👇🏻  आजचा सर्वाधिक चर्चेतला स्टॉक: BSE,  वाढीमागचं गुपित काय. Stock of the day

या योजनेचा फायदा हा भारतातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच कर्मचारी मित्रानो असे नाही कि ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच आहे काही private खाजगी कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे त्यात वेगवेगळी महामंडळ, संस्था, किंवा ट्रष्ट अशा प्रकारच्या काही स्वयंत संस्था आहेत National Pension System ( NPS) जे कि सरकारी नियमाप्रमाणे चालतात यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा फायदा होईल.

🔺 या योजनेचा मुख्य उद्देश. 

मित्रानो प्रत्येक नोकरी करणारा मनुष्य हा विचार करत असतो कि रिटायरमेंट नंतर घर कसे चालेल. याचे टेंशन कर्मचाऱ्यांना येऊ नये यासाठीच सरकारमार्फत युनिफाइड पेंशन स्किम Unified Pension Scheme ही योजना राबविण्यात येत आहे. हाच मुख्य उद्देश आहे.

  • सर्व पात्र कर्मचाऱ्यांना Guaranteed Pension देणे.
  • सरळ आणि प्रदर्शक पेंशन सिस्टीम तयार करणे.
  • नौकरी नंतर एक इनकम सोर्स तयार करणे.
  • कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर पेंशन मिळणे.
  • कागदपत्रांसाठी भटकंती करण्यात येऊ नये.
  • EPFO कर्मचाऱ्यांना चांगल्या पेंशन च्या सुविधा निर्माण करणे.

🔺 युनिफाईड पेंशन स्किम साठी लागणारी पात्रता.

कर्मचारी मित्रानो जर तुम्ही विचार करत असताल कि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही तर खालील काही गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

  1. तुम्ही एक EPFO मध्ये रजिस्टर्ट कर्मचारी असणे आवश्यक आहे.
  2. तुम्ही कोणत्याही ठिकाणी नोकरी करत असताल तर ती पर्मनंट असावी लागेल.
  3. तुमचे वेतन हे सरकार मार्फत होत असावे 
  4. महिन्याला तुमच्या वेतनातुन पेंशन साठी होणारी कटिंग होणे आवश्यक आहे.
  5. तुमची नोकरी सेवा जर 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही यासाठी मोठ्या लाभासाठी पात्र होऊ शकतात.
  6. काही विशेष वर्गकरिता सरकार मार्फत जास्तीचा पेंशन सपोर्ट सुद्धा दिला जाईल.
हे ही वाचा 👇🏻  अहमदाबाद एअर पोर्ट हुन टेक ऑफ करताच क्रॅश झाला विमान, अहमदाबाद विमान अपघाताचे सर्वात भयानक चित्र.Ahmedabad Air India Plane Crash 

🔺 50,000 पेंशन मिळणार ? 

कर्मचारी मित्रानो तुमच्या मनात येणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर ही एकदम सोपे आहे. जर तुम्ही खुप दिवसापासून जर नोकरी करत असताल आणि महिन्याला pension Contribution वेळेवर केले आहे तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत महिन्याला पेंशन मिळू शकते. ही योजना पूर्ण पणे वेतन मर्यादा, केलेले हफ्ते, वेतनाचे स्ट्रक्चर आणि नोकरी केलेले वर्ष यावर अवलंबून आहे.

सरकारचे असे मत आहे कर्मचारी रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा स्वतःचा खर्च स्वतः भागवेल स्वतः आत्मनिभर राहिल आणि हिच या योजनेचा उद्देश आहे.

🔺 यूनियफाईड पेंशन योजनेचे प्रमुख काही मिळणारे लाभ फायदे. Unified Pension Scheme 

  1. सर्व लाभ हे एकाच जागी मिळणार. Single Window Pension System 
  2. निश्चित रक्कम प्रत्येक महिन्याला मिळणार.
  3. विश्वासर्ह योजना.
  4. EPFO Employees हिच प्राथमिकता 
  5. रिटारायमेन्ट च्या नंतर  आर्थिक स्वातंत्र्य 
हे ही वाचा 👇🏻  UGC च्या नवीन नियमांना स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले? UGC UPDATE

🔺 पेन्शन ची गणना कशी केली जाते. 

  •  मित्रानो पेंशन ची रक्कम अशी गणली जाते 
  • शेवटचे वेतन ×सेवेचा कालावधी × दिलेले योगदान 
  • जितकि जास्त सेवा झाली असेल तितका लाभ या योजनेमध्ये जास्त मिळणार आहे.

🔺 मिळणारा Tax Benefits काय आहे.

या योजने अंतर्गत केलेल्या  योगदानात तुमच्या वार्षिक Tax मध्ये सवलत मिळू शकते ज्यामुळे ही योजना अजुन जास्त फायद्याची होईल. रिटायर्नमेंट प्लॅनिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय होऊ शकते.

🔺 भविष्यात होणारा योजनेचा विस्तार. Unified Pension Scheme

सरकारचा मुख्य उद्देश आपण वर पाहिलेले आहेच त्यात अजुन या योजनेला पुढे चालून छोटे कामगार, छोटे महामंडळ कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना भविष्यात पेंशन ची सुरक्षा मिळेल.

 

    Leave a Comment