नवीन टॅक्स व्यवस्था स्वीकारल्या नंतर, टॅक्स मध्ये मिळू शकतो मोठा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Income tax benefits

Created by sangita, 16 April 2025

नवीन टॅक्स व्यवस्था स्वीकारल्या नंतर, टॅक्स मध्ये मिळू शकतो मोठा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Income tax benefits

Income tax benefits :- नमस्कार मित्रांनो तुम्ही पगारदार किंवा स्वयंरोजगार करीत असाल. तर तुम्हाला इनकम टॅक्स ( income tax ) भरताना तुमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न उदभवतो. की कोणती टॅक्स व्यवस्था चांगली राहील नवीन का जुनी.

मित्रांनो सरकारने कर भरणाऱ्या लोकांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत आणि प्रत्येक वर्षी तुम्ही तुमच्या मनावर या दोन्ही मधील कोणता ही एक पर्याय निवडू शकता.पण तुम्हाला निर्णय घेण्यापूर्वी पडताळणी करावी लागेल की कोणता पर्याय चांगला आहे.

नवीन टॅक्स व्यवस्था काय आहे.

नवीन टॅक्स व्यवस्था ( new tax System ) ही 2020 मध्ये लागू करण्यात आली. आणि पुढे चालून 2023 मध्ये यात काहीसा बदल करण्यात आला. याचा उद्देश असा होता की टॅक्स भरणे सोपे झाले पाहिजे. कोणतीही अडचण येऊ नये.आणि इनकम टॅक्स भरणाऱ्यांना कमी दरा मध्ये टॅक्स भरता यावा. Income tax update

हे ही वाचा 👇🏻  SBI, BoB आणि IDBI बँक ४४४ दिवसाच्या FD वर देत आहेत बंपर परतावा, जाणून घ्या किती मिळणार व्याज.444 Days Special FD

या व्यवस्थे मध्ये ( government ) सरकारने उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्रोता मधून टॅक्स चे जे काही दर आहेत त्या पेक्षा कमी दर ठरवले आहेत. आता तुम्ही वार्षिक 7 लाखा पर्यंत कमवत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.

पण या मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला कर सूट भेटनार नाही. तुम्हाला या मध्ये 80c, 80D, hra या सारख्या सूट चा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.

जुन्या टॅक्स ची वैशिष्ट्ये

जुनी कर प्रणाली ( old income tax system ) ते आहे जे की अधिक लोक इतके दिवस त्याचा वापर करीत आले आहेत. या मध्ये चांगली गोष्ट म्हणजे सरकार तुम्हाला थोड्या फार काही सुविधा देते की ज्या मध्ये तुम्ही तुमचे कर कमी करू शकता. Income tax calculator

मित्रांनो तुम्ही जर life insurance, ppf, mutual funds, health insurance home loan, किंवा आनखीन काही कशामध्ये ही गुंतवणूक करत असाल तर, तुम्हाला इनकम टॅक्स मध्ये चांगल्या पैकी आराम मिळू शकतो.

हे ही वाचा 👇🏻  अहमदाबाद एअर पोर्ट हुन टेक ऑफ करताच क्रॅश झाला विमान, अहमदाबाद विमान अपघाताचे सर्वात भयानक चित्र.Ahmedabad Air India Plane Crash 

पण या मध्ये एक गोष्ट म्हणजे जुन्या टॅक्स चे दर ते नवीन दरा पेक्षा थोडे जास्त असतात. आणि कर भरताना जास्त गणना करावी लागते. Income tax update

नवीन का जुनी कोणती व्यवस्था राहील बेस्ट

मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक करणे योग्य वाटत नसेल तुमचा जर गुंतवणूकी मध्ये इंटरेस्ट नसेल, आणि असे वाटत असेल की कमी दरा मधून कर भरता यावा तर तुमच्या साठी नवीन कर व्यवस्था ही एक चांगला पर्याय आहे.

आणि जर का तुम्ही आगोदर पासूनच गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट असाल आणि गुंतवणूक करत ही असाल तर मग तुमच्या साठी जुजी कर व्यवस्था ही बेस्ट राहील.

आपण उदाहरणा मध्ये पाहू :- जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख असेल आणि तुम्ही कशामध्येच गुंतवणूक करत नसाल तर तुमच्या साठी नवीन कर व्यवस्था ही बेस्ट आहे. आणि जर तुम्ही 80C, 80D मध्ये गुंतवणूक केली असेल तुम्ही 2 लाखा पर्यंत सूट घेतली असेल तर तुमच्या साठी जुनी कर प्रणाली योग्य राहील.

निर्णय कसा घ्यावा 

मित्रांनो तुम्ही जर वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये कमवत असाल आणि गुंतवणूक मधे जर तुमचा रस नाही तर नवीन कर प्रणाली मध्ये तुम्हाला संपूर्ण लाभ मिळेल.

हे ही वाचा 👇🏻  किती प्रकारचे विमा आहेत? आणि तुमच्या साठी सर्वोत्कृष्ट कोणता आहे हे जाणून घ्या.Car insurance quotes

तुम्ही जर टॅक्स सेविंग इन्स्ट्युमेंट ( tax saving instuments) मध्ये गुंतवणूक कराल असाल जसे की :-lic, ppf, elss, health insurance इतर आणखीन काही तर तुमच्या साठी जुनी कर प्रणाली एक चांगला पर्याय आहे. Income tax update

नवीन कर प्रणाली एकदम सरळ आणि सोपी आहे पण जुनी कर प्रणाली बाबत जर विचार केला तर ती कर वाचवण्याबाबत अधिक पर्याय देते. तुम्ही तुमच्या सवलती ने विचारू करू शकता की कोणता पर्याय तुमच्या साठी योग्य राहील.

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी तुम्ही आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता. धन्यवाद..

Leave a Comment