ज्या लाडक्या बहिनेचे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मात्र,
E-KYC करताना पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद झालेल्या लाभार्थी महिलांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती.
✅ शासनाचा सकारात्मक निर्णय
या मागणीचा विचार करून शासनाने ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
⏰ महत्त्वाची माहिती
- ✔️ ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे, त्यांनाच संधी
- ✔️ ऑनलाईन E-KYC सुधारणा करता येणार
- 📅 अंतिम तारीख : 31 मार्च 2026
- 🌐 योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक बदल करण्यात आले आहेत
⚠️ सूचना:
31 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत E-KYC सुधारण्याची संधी दिली जाणार नाही. Ladaki bahin Yojana 2026
👉 पात्र लाभार्थी महिलांनी दिलेल्या मुदतीत तात्काळ E-KYC तपासून आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात.
🙋🏻♂️ *रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस.* 👇🏻
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .





