Wed. Feb 11th, 2026

    महापारेषण बीड, लातूर, नांदेड अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती. Mahatransco Recruitment 2026

    मुंबई : Mahatransco Recruitment 2026  :  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO) अंतर्गत बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीजतंत्री (Electrician) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

    ही भरती Apprenticeship (शिकाऊ उमेदवार) तत्वावर करण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    हे ही वाचा 👇🏻  अद्भुत योजना... फक्त एकदाच गुंतवणूक करा, आणि नंतर 1 लाख रुपयांचे आयुष्यभराचे पेन्शन मिळवा. Pension plan

    📌 रिक्त पदांचा सविस्तर तपशील

    जिल्हा / ठिकाणपदनामपदांची संख्या
    कुंभारगाव – नांदेडवीजतंत्री08
    गिरवली – बीडवीजतंत्री15
    बीडवीजतंत्री54
    लातूरवीजतंत्री26
    एकूण103

    🎓 आवश्यक शैक्षणिक अर्हता. Mahatransco Recruitment 2026

    • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
    • वीजतंत्री (Electrician) ट्रेडमध्ये ITI / समकक्ष अर्हता आवश्यक

    📝 अर्ज करण्याची प्रक्रिया

    पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खालील अधिकृत संकेतस्थळावर सादर करायचा आहे 

    👉  सर्व जिल्ह्यांचे PDF जाहिरात पहा 

    अर्ज सादर करताना संबंधित जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे.

    हे ही वाचा 👇🏻  जेष्ठ नागरिकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, senior citizen scheme july

    📄 अधिक माहितीसाठी. Mahatransco Recruitment 2026

    या भरती संदर्भातील सविस्तर अटी, शर्ती व तपशील जाणून घेण्यासाठी खालील अधिकृत जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *