केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी, महागाई भत्ता जर बेसिक पगारामध्ये विलिन झाला तर इतका वाढेल पगार जाणून घ्या संपूर्ण माहिती. Central employees Da update

Created by sangita 16 April 2025

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी, महागाई भत्ता जर बेसिक पगारामध्ये विलिन झाला तर इतका वाढेल पगार जाणून घ्या संपूर्ण माहिती. Central employees Da update

Central employees Da update :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने आत्ताच 8वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. जे की 1 जानेवारी 2026 पासून लागु केला जाईल.या निर्णया ने लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारक आनंदित झाले आहेत. चला तर मग पाहू या संपूर्ण माहिती.

महागाई भत्यात 2 % टक्क्या ची वाढ

तर मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्या मध्ये 2% टक्या ची वाढ केली आहे. अगोदर महागाई भत्ता हा 53 % टक्के होता. 2% टक्के वाढ केल्याने तो आता 55 टक्के झाला आहे. तसा विचार केला तर हा भत्ता पूर्वी पेक्षा थोडा कमीच वाढला आहे. आपण जर जुलै चा वाढलेला महागाई भत्ता पहिला तर तो 3% टक्के वाढला होता आणि आता 2 % वाढवला आहे. तो पहिल्या पेक्षा कमीच आहे. 8th pay commission update

हे ही वाचा 👇🏻  UPI क्रेडिट लाइन म्हणजे काय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? सर्वकाही जाणून घ्या.Upi credit line 

डीए मूळ पगारात विलीन होण्याची शक्यता

मागील वेतन आयोगा मध्ये आपण जर 5 व्या वेतन आयोगाचा विचार केला तर Da 50% टक्के पेक्षा जास्त झाल्यास त्याला बेसिक पगारात मर्ज करण्याची शिफारस करण्यात आली होती. पण आता सरकारने स्पष्ट पने सांगितले आहे की da ला बेसिक पगारामध्ये मर्ज केले जाणार नाही.वित्य राज्य मंत्री पंकज चौधरी ने सांगितले आहे की जो पर्यंत 8 व्या वेतन आयोगाबाबत कोणती पक्की बातमी येत नाही तो पर्यंत मर्ज केले जाणार नाही.

आठव्या वेतन आयोगाची कालमर्यादा

मित्रांनो कर्मचारी 8वा वेतन आयोग लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा आयोग 1 जानेवारी 2026 ला लागू होण्याची संभावना आहे. किंवा काही अडचणी आल्यास 8 व्या वेतन आयोगाला वेळ ही लागू शकतो. आणि पुढे 2027 पर्यंत जाऊ शकतो. पन कधी ही लागू झाला तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 12 महिन्याची थकबाकी मिळून जाईल.Central employees Da update

हे ही वाचा 👇🏻  20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, सर्व पैसे वाचतील. Income Tax

कर्मचारी संघटनांच्या मागण्या

विविध कर्मचारी Da ला बेसिक पगारा मध्ये मर्ज करा अशी मागणी करीत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की da बेसिक पगारामध्ये मर्ज झाल्या नंतर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना जीवन जगण्यासाठी सोपे होईल.

8वा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शन धारकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भत्या मध्ये वाढ होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. पन da ला बेसिक पगारामध्ये मर्ज करण्याचा सरकार चा आणखीन काही मूड दिसत नाही. कर्मचाऱ्यांनी फक्त आता एकच करावे सरकारचा काही नवीन निर्णय येतो का फक्त या कडे लक्ष द्यावे. 8th pay commission letest news

हे ही वाचा 👇🏻  EPFO कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता दरमहा आपल्याला इतकी पेन्शन मिळेल, संपूर्ण तपशील जाणून घ्या.Employees update

तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा..

Leave a Comment