१ मार्च 2026 पासून देशात लागू झाले 5 मोठे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Rule change from 1 march 

Created by irfan :- 01 march 2026

🔹 १. एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या

Rule change from 1 march  :- नमस्कार मित्रांनो ओईल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या दरात बदल करतात. 1 मार्च 2026 पासून 19 किग्रॅ कॉमर्शियल LPG सिलिंडरचे दर साधारण ₹28 ते ₹31 ने वाढले आहेत. यामुळे घरगुती खर्चावर परिणाम होऊ शकतो. 14 किग्रॅ घरगुती सिलिंडरच्या किमती आतापर्यंत स्थिर आहेत.

हे ही वाचा :– 👉 देशात सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ 👈

✈️ २. ATF (हवाई इंधन) महाग झाले

तेल कंपन्यांनी एअर टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किमती वाढवल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम हवाई प्रवासाच्या खर्चावर होणार आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईतील ATF दर सर्वांच्या शहरात वाढले आहेत ज्यामुळे विमानाचे इंधन खर्च वाढणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  रेल्वेने बर्थ सिस्टीममध्ये मोठा बदल, वेटिंग तिकिट असलेल्यांना मोठा दिलासा.Railway waiting ticket news

🚆 ३. भारतीय रेल्वेचा UTS अॅप बंद

भारतीय रेल्वे आता जुना UTS मोबाइल अॅप बंद करणार आहे. त्यामुळे सामान्य आणि प्लेटफॉर्म तिकिटे यांसारखी बुकिंग आता नवीन RailOne अॅप द्वारा करावी लागतील. या बदलामुळे रेल्वे सेवांचा वापर करण्याची पद्धत बदलली जाणार आहे. Indian railway update 

📱 ४. SIM बाइंडिंग नियम कठोर

1 मार्चपासून मोबाइल SIM बाइंडिंग नियम लागू झाले आहेत. आता WhatsApp, Telegram सारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर सक्रिय SIM कार्डशी जोडूनच करावा लागेल. जर फोनमध्ये ती SIM नसेल, तर या अॅप्सचे वापर मर्यादित किंवा बंद होऊ शकते. New rule march

हे ही वाचा 👇🏻  आठवड्यात ४८ तास काम राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत, ३–४ दिवस सुट्टीची शक्यता. Maharashtra New Labour Code

हे ही वाचा :- 👉मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 👈

🏦 ५. बँक सुट्ट्या बंपर पॅक

मार्च महिन्यात अनेक सण/ कार्यक्रम असल्यामुळे बँकेत एकूण 18 दिवस bank holiday असतील. यात होली, गुड़ीपाडवा, ईद, राम नवमी आणि महावीर जयंती यांसारख्या दिवसांचा समावेश आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहार काही दिवस करता येणार नाहीत. Bank holiday 

💡 सारांश:

1 मार्च 2026 पासून देशात अनेक नियम व दरांमध्ये बदल झाले आहेत — इलपीजी सिलिंडर महाग झाले, विमान इंधन वाढले, रेल्वे अॅप बदलले, मोबाइल सिमशी अॅप लिंक करणे अनिवार्य झाले आणि महिन्यात बँक सुट्ट्या वाढल्या आहेत.

Leave a Comment