महाराष्ट्रात सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० होणार? कर्मचारी वर्गात चर्चा तेजीत. Maharashtra Retirement Age Latest News
मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Retirement Age Latest News : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकणारा सेवानिवृत्ती वय वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रात सध्या लागू असलेले ५८ वर्षांचे निवृत्ती वय ६० वर्षांपर्यंत वाढवले जाणार का, याबाबत कर्मचारी वर्गात उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात सकारात्मक संकेत दिसत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा बळावत आहेत. इतर … Read more



