राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, इतका DA वाढणार, 7 महिन्यांचा फरक मिळणार.Dearness Allowance Increase

Created by irfan :- 07 February 2026

मुंबई : Dearness Allowance Increase   राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढीचा अधिकृत शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही. मात्र, केंद्र सरकारकडून जानेवारी 2026 ची डी.ए वाढ जाहीर करण्याची तयारी सुरू असताना, राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 च्या डी.ए वाढीचा निर्णय कधी होणार? याकडे कर्मचारी व पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.


फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत डी.ए वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे ही वाचा 👇🏻  कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Supreme Court update march 

जर हा निर्णय फेब्रुवारीत झाला, तर
👉 फेब्रुवारी (Paid in March) च्या वेतनासोबत वाढीव डी.ए चा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.


केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ. Dearness Allowance Increase

दि. 01 जुलै 2025 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर
👉 3 टक्के डी.ए वाढ देण्याचा प्रस्ताव आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकूण 58 टक्के दराने लागू होण्याची शक्यता आहे.

ही वाढ लागू झाल्यास, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे.


7 महिन्यांचा डी.ए फरक मिळणार

राज्य कर्मचाऱ्यांना
📌 जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील
👉 7 महिन्यांचा डी.ए थकबाकी फरक

हे ही वाचा 👇🏻  एसटी प्रवास महागणार! सर्व बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढ होण्याची शक्यता. Maharashtra ST Bus News

फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.


🔹 थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे : Dearness Allowance Increase

  • डी.ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रलंबित
  • फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत निर्णयाची शक्यता
  • 01 जुलै 2025 पासून 3% डी.ए वाढ
  • एकूण डी.ए 58% होण्याची शक्यता
  • 7 महिन्यांची डी.ए थकबाकी मिळणार
  • फेब्रुवारी (Paid in March) वेतनासोबत लाभ अपेक्षित

Leave a Comment