आठवा वेतन आयोग लागू, पण सर्वांनाच मिळणार नाही लाभ; जाणून घ्या कोण राहणार बाहेर. 8th Pay Commission

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू मानला जात असला, तरी प्रत्यक्ष पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारने ऑक्टोबर महिन्यात आयोगाच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ला मंजुरी दिली असली, तरी अंतिम अहवाल येण्यासाठी सुमारे १८ महिने … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थखात्याकडे पडून, 24 तारखेला बोंबा मारो आंदोलन. Msrtc employees salary

एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा फरक रखडला; २४ फेब्रुवारीला ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा. Msrtc employees Salary.  मुंबई : Msrtc employees Salary : राज्यातील (एसटी) मधील तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा फरक थकवून ठेवणारी फाईल गेल्या दहा दिवसांपासून अर्थ खात्यात निर्णयाविना पडून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव फरकाचा हप्ता मिळेल, या … Read more

पाटोदा आगाराचे अभिमान, महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट ची महाराष्ट्र रग्बी संघाच्या कर्णधारपदी निवड

पाटोदा आगाराचा अभिमान! महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट महाराष्ट्र रग्बी संघाचा कर्णधार.  पाटोदा :  Maharashtra Rugby Team :  पाटोदा आगारातील इलेक्ट्रिशियन महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट याची अंडर 16 रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत यशराजने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली … Read more

राज्यातील या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागु, 18 फेब्रुवारी रोजी GR निर्गमित.Maharashtra employees Update   

 मुंबई | दि. 18 फेब्रुवारी 2026 Maharashtra employees Update :  राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्फत दि. 18.02.2026 रोजी हा निर्णय निर्गमित करण्यात आला. निर्णयात काय नमूद? शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 12 वी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ४ महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर. Employees news February

मुंबई | दि. 19 फेब्रुवारी २०२६ –  Employees news February : राज्य शासनाने आज राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केले असून विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय, वेतन आयोगाची थकबाकी तसेच प्रशिक्षण या विषयांवर महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. 1) सार्वजनिक बांधकाम विभागात … Read more

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांवर दुहेरी निर्णय; जुनी पेन्शन बंद, TET मात्र बंधनकारक. Maharashtra teacher news

Maharashtra teacher news : राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने 01.11.2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांवर जुनी पेन्शन योजना (OPS) बंद करून लागू केली आहे. दरम्यान, यांच्या निर्देशानुसार नियमांनुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन … Read more

EPF व्याजदर अपडेट: होळीपूर्वी मोठा निर्णय शक्य, 2 मार्चला CBT बैठकीत होणार अंतिम निर्णय. EPFO Latest Update Today

EPF व्याजदर अपडेट: होळीपूर्वी मोठा निर्णय शक्य, 2 मार्चला CBT बैठकीत होणार अंतिम निर्णय मुंबई | EPFO Latest Update Today :  देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. (EPFO) कडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर निश्चित करण्यासाठी 2 मार्च रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात … Read more

२०२६-२७ साठी RTE प्रवेश प्रक्रिया सुरू; २५% कोट्यात ऑनलाइन अर्ज १७ फेब्रुवारी ते १० मार्च. RTE Registration 2026

RTE Registration 2026 : राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. (आरटीई) अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून प्रवेश दिला जातो. पालकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर … Read more

होळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा? 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली. DA Hike 2026

होळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा? 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली. DA Hike 2026 DA Hike 2026  :  केंद्र सरकारचे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारक जानेवारी–जून 2026 या कालावधीसाठीच्या महागाई भत्ता (DA) वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार जानेवारीतील डीए वाढ मार्चमध्ये, अनेकदा होळीपूर्वी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदाही मार्चच्या पहिल्या … Read more

राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपाच्या इशाऱ्यावर; निवृत्तीवेतन, महागाई भत्ता व पदभरतीवरून सरकारसमोर मोठे आव्हान. Employees Pensioners Strike

Employees Pensioners Strike  : राज्यातील तब्बल 17 लाख राज्य कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर आणि मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी दिली आहे. निवृत्तीवेतन योजना, वाढीव महागाई भत्ता (DA) आणि रिक्त पदांवरील पदभरती या प्रमुख मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी कर्मचारी … Read more