आता बँका, रेल्वे आणि केंद्राच्या सर्व कार्यालयात मराठी अनिवार्य, महाराष्ट्र सरकारचे शासन निर्णय जारी . Maharashtra Government News
Maharashtra Government News : नमस्कार मित्रानो आता महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्य सरकारच्या सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य केली आहे. यासंदर्भातील शासन आदेश शासनाने जारी केले आहे. याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. हि जवाबदारी राज्यातील सर्व जिल्ह्याअधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे याबाबत सोमवारी परिपत्रक … Read more



