राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी, घ्या जाणुन.

Revised Assured Progress Scheme : कर्मचारी मित्रानो, राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद तसेच इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी Revised Assured Progress Scheme लागू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसली तरी त्यांना आर्थिक प्रगतीचा लाभ देण्यात येईल . ही योजना राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार … Read more

सरकारने बदलले रिटायरमेंटचे नियम, आता तुमच्या निवृत्तीच्या तारखेवर पडणार थेट परिणाम – संपूर्ण बातमी वाचा .

New Retirement Rule 2025 | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती नियमांमध्ये मोठा बदल Created by Irfan, Date-12 january 2025 New Retirement Rule 2026 : नोकरीत कार्यरत असलेल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने सेवानिवृत्ती (Retirement) नियम 2025 अंतर्गत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय, सेवेची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचारासाठी मिळते ₹1.5 लाखांपर्यंत वैद्यकीय अग्रिम; सविस्तर GR पाहा. Employees Advance

राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचारासाठी मिळते ₹1.5 लाखांपर्यंत वैद्यकीय अग्रिम; सविस्तर GR पाहा. Employees Advance Employees Advance : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजनांसाठी अग्रिम (Advance) देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये वैद्यकीय कारणास्तव देण्यात येणारा वैद्यकीय अग्रिम हा अत्यंत महत्त्वाचा लाभ आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 10 फेब्रुवारी 2006 रोजी निर्गमित … Read more

कंत्राटी’तून सुटका : नोकरीत होणार पर्मनंट, शासकीय लाभही मिळणार!

Contract Employees Permanent :  नमस्कार मित्रानो राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी (Permanent) सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. NHM Employees Permanent Job १० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्यांना मोठा दिलासा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक कर्मचारी … Read more

आजारी कर्मचाऱ्यांवर भेदभाव नको – मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. High Court judgement on employee rights

मुंबई : High Court judgement on employee rights :  मुंबई उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, फक्त एचआयव्ही (HIV) बाधित आहे म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीचे हक्क किंवा लाभ नाकारता येणार नाहीत. मुंबईतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५५ वर्षीय कर्मचाऱ्याला एचआयव्ही बाधित असल्याच्या कारणावरून कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली नव्हती. … Read more

पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर. EPFO New Registration Benefit

नवी दिल्ली : EPFO New Registration Benefit  नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाने अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट लाभ होणार … Read more

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees मुंबई : Disabled Government Employees   दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या … Read more

तुमची बँक तुमच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे का? तर, येथे तक्रार करा आणि त्वरित कारवाई केली जाईल. Bank Complaint Portal

Created by irfan :- 15 December 2025 Bank Complaint Portal :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही काही महिन्यांपासून बँकेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल आणि प्रत्येक वेळी आश्वासन मिळत असेल, तर ही परिस्थिती खरोखरच निराशाजनक असू शकते. चुकीचे शुल्क, एटीएममधून पैसे काढणे पण तुमच्या खात्यातून पैसे डेबिट न होणे आणि कर्ज किंवा क्रेडिट कार्डमधील त्रुटी यासारख्या समस्या … Read more

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.Baba Adhav Biography.

आर. आर.शेख प्रतिनिधी – दि 9 डिसेंबर  Baba Adhav Biography: कष्टकरी वर्गासाठी लढणारे राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून प्रकृती अस्थिर असल्याने त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर कष्टकरी, मजूर आणि वंचितांच्या हक्कांसाठी … Read more

महाराष्ट्रात 13 डिसेंबरच्या लोकअदालतमध्ये ई-चलन सेटलमेंट होणार नाही; वाहतूक पोलिसांचा इशारा.

मुंबई: 8 डिसेंबर 2025 Traffic fine settlement Maharashtra : 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये महाराष्ट्रातील ई-चलन सेटलमेंटचे कोणतेही केस स्वीकारले जाणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती राज्य वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अशी अफवा पसरली होती की लोकअदालतमध्ये ई-चलनवर सवलत किंवा रक्कम कमी करून सेटलमेंट केले जाणार आहे. … Read more