राज्यातील पेन्शनधारकांना कायमचे निवृत्तीवेतनापासुन रहावे लागेल वंचित ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचा नियम .
राज्यातील पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी : नोव्हेंबर महिन्यात ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक. Life Certificate Life Certificate : राज्य शासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर डी.ए. (महागाई भत्ता) वाढीचा लाभ मिळणार आहे. नुकत्याच राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रमाणेच 58 टक्के दराने डी.ए. वाढ लागू … Read more



