1 फेब्रुवारीपासून गॅस, प्रवास, पान मसाला, फास्टॅग आणि बँकिंगमध्ये मोठे बदल. New Rules February 2026
New Rules February 2026 : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा दिवस एकाच तारखेला आल्याने सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून ते पान मसाल्यावरील कर, फास्टॅग नियम आणि बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला … Read more



