PNB बँक आणि बँक ऑफ इंडियाने दिली भेट, कार लोन आणि गृह कर्ज झाले स्वस्त. Interest Rate Cut
Interest Rate Cut : कर्जाच्या ईएमआयमुळे त्रस्त असलेल्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांनी सप्टेंबर २०२५ पासून त्यांचे एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट कमी केले आहेत. एकूणच, दोन्ही बँकांनी त्यांचे कर्ज दर कमी केले आहेत. यामुळे फ्लोटिंग रेट होम लोन, पर्सनल लोन … Read more



