अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pension scheme last date
Pension scheme last date :- निवृत्तीनंतर सुरक्षित जीवनाची हमी देणाऱ्या Unified Pension Scheme (UPS) मध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने दिलासा दिला आहे. आता नागरिक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनेत अर्ज करू शकतात. 🔴युपीएस म्हणजे काय? Unified Pension Scheme (UPS) ही केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू केलेली एक नविन निवृत्ती योजना आहे, जी देशातील असंघटित आणि निमसंघटित … Read more