लाडकी बहिन योजना’, ‘आनंदाचा शिधा’ किटच्या खर्चामुळे प्रभावित झालेल्या सरकारी योजना यावर्षी उपलब्ध होणार नाहीत. Ladki bahin update
‘Ladki bahin update :– महाराष्ट्रात आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत, सणासुदीच्या निमित्ताने रेशनकार्डधारकांना जीवनावश्यक वस्तू फक्त १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो हरभरा डाळ, १ लिटर पाम तेल उपलब्ध करून देण्यात आले. परंतु यावर्षी हे रेशन किट उपलब्ध करून देण्यात येणार नाही. यावर्षी गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘आनंदाचा … Read more