कोविड काळातील मृत्यू प्रकरणी दिलासा ! कोर्टाचे संक्रमित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ₹50 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश. Bombay High Court 50 lakh order
मुंबई : Bombay High Court 50 lakh order : कोविड-१९ महामारीदरम्यान कर्तव्य बजावताना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देताना ने (MSRTC) ला ₹50 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 📌 प्रकरण नेमके … Read more



