मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद; कामे वेळेत पूर्ण करा, जाणुन घ्या.Bank Holidays In March
मुंबई : Bank Holidays In March फेब्रुवारी महिना संपत आला असून परवापासून मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे. महिना बदलला की केवळ कॅलेंडर बदलत नाही, तर आर्थिक व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे बँकांवर कामाचा मोठा ताण असतो. मात्र याच महिन्यात विविध सण आणि रविवार मिळून तब्बल 12 दिवस बँका बंद … Read more



