ITR भरण्याच्या तारखेत मोठा बदल, आता या तारखेपर्यंत भरू शकतात फॉर्म. ITR Return CBDT
नवी दिल्ली : ITR Return CBDT : नमस्कार मित्रानो आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवलेली आहे. आता तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR 31 जुलै 2025 ऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकता. हा बदल वर्ष २०२५-२६ साठी करण्यात आला आहे. यामुळे ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही त्यांना दिलासा मिळेल. ITR … Read more



