नोकरी गेल्यानंतरही तुम्हाला मिळू शकतो दिलासा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Credit Card Insurance Benefits
Credit Card Insurance Benefits : आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतो, परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की अनेक कार्ड कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगळा प्रीमियम न आकारता विमा संरक्षण देखील देतात. यातील एक खास सुविधा म्हणजे बेरोजगारी विमा, जो तुमची नोकरी गेल्यास तुमच्या कार्डच्या किमान पेमेंट रकमेचा समावेश करतो. याशिवाय, कार्डमध्ये अपघात विमा, प्रवास … Read more



