एसटी बस प्रवाशांसाठी मोठी बातमी! सेवा विस्कळीत होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांचा ‘अल्टिमेटम’ Maharashtra ST Strike News

मुंबई | प्रतिनिधी. दि 8 फेब्रुवारी 2026 Maharashtra ST Strike News :  राज्यातील एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यात वाढीव वेतनाचा फरक (Arrears) न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला असून, येत्या तीन दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे. … Read more

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय. State Employees Latest News

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय. State Employees Latest News State Employees Latest News : राज्य शासनाने आज 07 तारखेला  अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. 1️⃣ तात्पुरती ज्येष्ठतायादी जाहीर महसूल व वन विभागाने उप संचालक, भूमी अभिलेख गट … Read more

ज्या लाडक्या बहिनीचे चे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026

ज्या लाडक्या बहिनेचे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, E-KYC करताना पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद झालेल्या लाभार्थी महिलांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती. … Read more

पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. Pension Legal Right

पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका.  मुंबई :  Pension Legal Right : पेन्शन हा कोणताही दानधर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे लष्करी कर्मचाऱ्यांना मोठा … Read more

आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरु, पगारवाढ कधी सुरू होईल? पहा. 8th pay website

Created by irfan :- 08 February 2026 8th pay website :- नमस्कार मित्रांनो देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दीर्घकाळची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सरकारने ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिकृत वेबसाइट लाईव्ह करून वेतन रचनेत बदल आणि वाढ करण्याच्या दिशेने एक मोठे आणि ठोस पाऊल उचलले आहे. आयोगाने केवळ वेबसाइट सुरू केली नाही … Read more

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express पुणे | प्रतिनिधी. दि 8 फेब्रुवारी 2026 Vande Bharat Express :  महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे ते देशाची राजधानी दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आता थेट राज्यसभेत मांडण्यात आली असून, … Read more

ऑनलाईन बदली प्रकरणी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी; 12 फेब्रुवारी 2026 रोजी अपील सुनावणी.Online Transfer Circular

ऑनलाईन बदली प्रकरणी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी; 12 फेब्रुवारी 2026 रोजी अपील सुनावणी.Online Transfer Circular पुणे | दि. 05 फेब्रुवारी 2026 Online Transfer Circular : प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया 2025 संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपील प्रकरणांबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे विधानभवन (विकास आस्थापना शाखा) यांच्या मार्फत दि. 05.02.2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, इतका DA वाढणार, 7 महिन्यांचा फरक मिळणार.Dearness Allowance Increase

Created by irfan :- 07 February 2026 मुंबई : Dearness Allowance Increase   राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढीचा अधिकृत शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही. मात्र, केंद्र सरकारकडून जानेवारी 2026 ची डी.ए वाढ जाहीर करण्याची तयारी सुरू असताना, राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 च्या डी.ए वाढीचा निर्णय कधी … Read more

वैधानिक देणी थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट. Employees Salary Update 

वैधानिक देणी थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट. Employees Salary Update  मुंबई | प्रतिनिधी, दि. 7 जानेवारी 2026 Employees Salary Update :  राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वैधानिक देणी आणि वेतनासाठी लागणारा निधी वेळेत न मिळाल्यामुळे गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीत मोठी तूट असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणार की नाही, असा … Read more

अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी. Leave Encashment Rules 2026

अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी. मुंबई : दि 7 फेब्रुवारी 2026, प्रतिनिधी Leave Encashment Rules 2026 अशासकीय खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दि. 05.02.2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार विचारणा करण्यात … Read more