Good news, अखेर DA मध्ये 2 टक्यांची वाढ ,पुन्हा वाढणार महागाई भत्ता घ्या जाणुन. Da Hike Update 

Created by sangita, 27 may 2025

DA Hike Update  : नमस्कार मित्रानो केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांना महागाई भत्यात वाढ केली आहे. हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घेण्यात आला आहे. DA Hike Update

Read more…….आता सरकारी कर्मचारी वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त होनार, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा

यामुळे राज्य कर्मचारी आणि पेंशनधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. जानेवारी 2025 पासुन कर्मचाऱ्यांना 55 % महागाई भत्ता लागु असेल अगोदर हा 53 % इतका होता यामध्ये एकूण 2 टक्यांची वाढ करण्यात आलेली आहे. याचा फायदा थेट राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे 

हे ही वाचा 👇🏻  तुमचा सुद्धा जर pf कापला जात असेल, तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pf today update

त्यासोबत राज्यातील स्वयत्ता संस्था ज्यांना सातवा वेतन आयोग लागु आहे असे कर्मचारी तसेच इतर काही महामंडळ, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुद्धा याचा लाभ मिळेल. DA Hike Update

Read more… ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जानेवारी 2025 पासुन मे 2025 पर्यंत ची थकबाकी सुद्धा कर्मचाऱ्यांना मे देय जुन च्या वेतनामध्ये मिळून जाईल.

जुलै पासुन मिळणार 58 टक्के महागाई भत्ता.

कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 चा DA लागु झाला असला तरी राज्यातील कर्मचारी आणि पेन्शधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 55% वरून 58 टक्के महागाई भत्ता होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल परंतु याची घोषणा कधी होईल हे आताच सांगता येणार नाही. DA Hike Update

हे ही वाचा 👇🏻  कर्ज-ईएमआय स्वस्त होऊ शकतात: चौथ्यांदा व्याजदर कपात शक्य, आरबीआय चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू.Rbi bank new update today

हि होणारी वाढ जुलै 2025 पासुन लागु करण्यात येईल कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्याचा लाभ मिळतो.

Leave a Comment