4 महिन्यांचा पगार घ्या आणि नौकरी सोडा,  तब्बल 1600 कर्मचारी रातोरात नोकरीवरून काढले. AI impact on tech jobs

4 महिन्यांचा पगार घ्या आणि नौकरी सोडा,  तब्बल 1600 कर्मचारी रातोरात नोकरीवरून काढले. AI impact on tech jobs

AI impact on tech jobs : जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी ने मोठा निर्णय घेत आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचार्‍यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सुमारे 1,600 नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. कंपनी सध्या restructuring करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यावर भर देत आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या कपातीचा सर्वाधिक फटका सॉफ्टवेअर रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाला बसणार आहे. जवळपास 900 हून अधिक पदे या विभागातून कमी केली जाणार आहेत. जून 2025 पर्यंत कंपनीकडे 13,813 कर्मचारी कार्यरत होते.,

हे ही वाचा 👇🏻  या वर्षी पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर किती व्याज मिळेल? सरकारने दिली मंजुरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. EPFO PF Interest rate

या निर्णयाचा परिणाम अनेक देशांवर होणार असून उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील कर्मचारीही प्रभावित होणार आहेत. भारतात सुमारे 250 कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. AI impact on tech jobs

कंपनीचे सहसंस्थापक यांनी हा निर्णय कठीण असला तरी भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. AI आणि एंटरप्राइझ क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत. तसेच नेतृत्वातही बदल होत असून CTO पद सोडणार आहेत.

दरम्यान, बाजारातील दबावामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, मात्र या निर्णयानंतर गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. वर कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 4% वाढ नोंदवली गेली. AI impact on tech jobs

हे ही वाचा 👇🏻  EPS‑95 पेन्शनधारकांचा ४ ऑगस्टपासून दिल्लीतील जन्तर मंतरवर आंदोलन सुरू. EPS 95 Update

तथापि, या निर्णयावर कामगार संघटनांनी टीका केली असून कर्मचार्‍यांना पुरेशी पूर्वसूचना न दिल्याचा आरोप केला आहे. कंपनीने प्रभावित कर्मचार्‍यांना किमान 16 आठवड्यांचे वेतन आणि इतर सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment