Sbi bank, panjab bank, आणि HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आली मोठी बातमी, तुमचे सुद्धा बँकेत असेल खाते. तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. Bank Account Update today

Bank Account Update today : – नमस्कार मित्रांनो एक बातमी समोर ये आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) पंजाब नॅशनल बँक ( PNB ) आणि HDFC बँक या बँकांनी तुमच्या खात्यात असलेल्या बॅलन्स बद्दल एक मोठा बदल केला आहे. या बदला ने ग्राहकांना अनेक फायदे होणार आहेत. चला तर मग पाहू या. झालेल्या बदला बद्दल.

⭕किमान बॅलन्स म्हणजे काय

तुम्हाला तुमच्या बँक खात्या मध्ये जेवढी लिमिट आहे तेवढे. किमान बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. नाहीतर तुमच्या कडून दंड आकारण्यात येतो. प्रत्येक बँकेचे चार्ज हे वेगवेगळे असते.Bank Account New Update

हे ही वाचा :👉:तुमचे पैसे बुडणार नाही तर ते वाढणार 👈

🔵RBI च्या नवीन सूचना

RBI बँके कडून सर्व बँकांना काही आदेश देण्यात आले आहेत. ते कोणते आदेश आहेत ते आपण पाहू या.

1. पारदर्शकतेत वाढ : बँके ने त्यांच्या ग्राहकांना किमान बॅलन्स किती आहे या बद्दल सविस्तर सांगावे आणि जर बॅलन्स कमी झाला तर लागणारा जो चार्ज आहे. त्या बद्दल ही सविस्तर माहिती द्यावी.

2. सूचना द्यावी : तुमच्या खात्या मधील बॅलन्स कमी झाले तर बँकेने आधी तुम्हाला सूचना द्यावी आनी मंग नाही फरक पडल्यास नंतरच चार्ज लावावा.Bank Account New Update

3. योग्य फी : खाते ( account ) धारकांच्या खात्या मध्ये किमान रक्कम कमी झाल्यावर लागणारा जो काही दंड आहे. तो त्याच्या परिस्थिती नुसार असावा. 

✅SBI बँके चे नवीन नियम

Sbi बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँके मध्ये सुद्धा किमान बॅलन्स ठेवल्यास दंड द्यावा लागायचा पण ते आता SBI बँके ने बंद करून टाकले आहे. म्हणजे तुमचे खाते SBI बँकेत असेल आणि त्या मध्ये किमान रक्कम नसेल. तरी सुद्धा बँक तुमच्या कडून चार्ज आकारत नाही.sbi Bank Account New Update

किमान बॅलन्स ची गरज : नाही

आकारला जाणारा चार्ज : 0.00

 मिळणारा लाभ : आपल्या देशातील गरीब ग्राहकांना याचा लाभ होतो कारण त्यानां कसला ही चार्ज द्यावा लागत नाही.

( pnb bank minimum balance )

PNB बँकेची किमान रक्कम ही भोवगोलिक क्षेत्राच्या  आधारावर निश्चित केली जाते.

शहरांत असो किंवा अर्ध शहरांत किमान रक्कम ही 2000 रुपये असली पाहिजे.

ग्रामीण भागामध्ये : 1,000 रुपये किमान बॅलन्स असले पाहिजे.

बँके कडून लावला जाणारा दंड हा 25 रुपयां पासून ते 250 रुपयां पर्यंत लागू शकतो. Bank update

ग्रामीण भागामध्ये :- 25 रुपयां पासून ते 100 रुपयां पर्यंत असू शकतो.

RBI चे आदेश आल्या नंतर आता (Panjab Nation Bank) PNB बँकेला सुद्धा आगोदरच ग्राहकांना समजावून सांगावे लागेल. म्हणजे ग्राहकांना दंडा पासून वाचवले जाईल.pnb Bank Account New Update

HDFC बँकेत किमान बॅलन्स ची स्थिती

HDFC बँक ही एक मोठी बँक आहे. आणि यातील मिळणाऱ्या सेवा ही उत्कृष्ट असतात. यातील जी किमान बॅलन्स आहे. ते विविध क्षेत्राच्या नुसार ठरवण्यात येते. HDFC Bank Account New Update

शहरातील शाखमध्ये : किमान बॅलन्स ( minimum balance )  ही 10,000 रुपये ठेवणे अनिवार्य आहे.

अर्ध शहरी शाखामध्ये : किमान बॅलन्स 5,000 रुपये असणे अनिवार्य आहे. Minimum balance

ग्रामीण भागामध्ये 2,500 रुपये किमान बॅलन्स (minimum balance ) ठेवणे गरजेचे आहे. Minimum balance

लागणार दंड : लागणार दंड हा कमीत कमी 150 रुपये ते जास्तीत जास्त 600 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

नवीन नियमांचा ग्राहकांवर होणारा प्रभाव 

1. ग्राहकांची जागरूकता. 

आता बँकेच्या ग्राहकांना सविस्तर समजावून सांगावे लागेल की किती बॅलन्स वर किती दंड लागेल. याने ग्राहकांना दंड भरण्याची गरज नाही.

2. अधिक चार्ज मध्ये आराम 

RBI च्या नवीन निर्णया नुसार बँक आता तुमच्या कडून अधिक चार्ज घेऊ शकणार नाही. 

तर मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप चॅनल मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment