वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा अधिकार आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Property Rights update

Property Rights update :- नमस्कार मित्रांनो सर्वांनाच असे वाटत असते की त्यांच्या नावावर थोडी फार का होईना मालमत्ता असावी मग ते घर असो शेत असो किंवा आणखीन काही. सध्या जर आपण बाहेर पाहिलोत तर अशा अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत की आता मुलींचा वडिलांच्या मालमत्तेत कसलाही अधिकार राहिला नाही पन ही बातमी खरी आहे का? यावर विश्वास ठेवावा की नाही हे पाहणे आपल्या साठी महत्वाचे आहे.

आपण जर पाहिलो तर कोर्टाने आणखीन असला काही निर्णय दिलेला नाही. तर तुम्ही बाहेरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. Property new update today

जर तुम्ही या फंडातून पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, काय आहेत नियम जाणून घ्या. Pension latest news today

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय ?

मागे सप्रीम कोर्टाचा निर्णय समोर आला होता. त्या मध्ये काही अधिकारानुसार सुप्रीम कोर्टाने असे सांगितले आहे की मुलींना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार आहे आणि तेही मुलां इतका हा अधिकार मिळवण्यासाठी कोठे ही जाण्याची गरज नाही जन्मताच हा अधिकार मिळतो. Property new rules 

हे ही वाचा 👇🏻  आता या कागदपत्रांशिवाय आपण जमीन खरेदी करण्यास सक्षम राहणार नाही - कोर्टाचे कठोर आदेश. Land Property update 2025

जो पर्यंत मुलगी आणि वडील एक आहेत तो पर्यंत या मालमत्तेतून मुलींना कोणीही बाजूला करू शकत नाही. पण जर समजा मुली आणि वडिलांचे काही भांडण झाले आणि मुलीने वडिलांसोबत चे सर्व संबंध तोडले तर त्या नंतर मुलीला मालमत्तेत कसला ही वाटा मिळणार नाही.  Propertys update

मुलींच्या मालमत्तेच्या अधिकाराबाबत काही मुख्य गोष्टी

कायद्याचे नाव : हिंदू उत्तराधिकार कायदा 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत जेवढा अधिकार मुलाचा आहे तेवढाच मुलींना ही मिळणार 

प्रभावी तारीख : हा कायदा 9 सप्टेंबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे.

वडिलांच्या मृत्यू चा प्रभाव : वडिलांचे मृत्यू कधी ही झाले असेल तरी मुलीचा मालमत्तेत अधिकार राहणार 

हे ही वाचा 👇🏻  बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ५०० पदांची भरती; वयोमर्यादा ३५ वर्षे, पगार ९३ हजारांपेक्षा जास्त.Bank Generalist Officer bharti

मलमत्तेचे प्रकार : वडिलांच्या मालमत्तेत सामान वाटा, जर समजा वडिलांनी ही मालमत्ता त्यांच्या कष्टाने कमावली असेल तर ते मालमत्ता वडील कोणालाही देऊ शकतात. त्या साठी मालमत्ता घेणार माणूस घरातील नसला तरी चालेल.

कधी अधिकार मिळणार नाही : जर का वडिलांनी आगोदरच मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केली असेल तर मुलीला अधिकार मिळणार नाही. 

लग्न झालेल्या मुलींचे काय आहेत अधिकार : मुलीचे लग्न झाले असले तरी मुलीचा मालमत्तेत वाटा राहणार

वडिलोपार्जित आणि स्वतः मिळवलेल्या मालमत्तेतील अंतर 

तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती ही माहितीच असेल तर वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय तर पिढ्यानं पिढ्या चलत आलेली मालमत्ता आणि वडिलांच्या पिढीला सुद्धा ती मिळाली आहे. तर अशा संपत्ती मध्ये मुलगा आनी मुलगी यांचा सामान अधिकार असतो. Fathers property rights rule 

आणि स्वतः मिळवलेली मालमत्ता, जर वडिलांनी दिवस रात्र मेहनत करून कामावलेली मालमत्ता असेल तर अशा मालमत्तेत वडील कोणाला ही मालक करू शकतात. ते त्याच्या मनावर.

आता या कागदपत्रांशिवाय आपण जमीन खरेदी करण्यास सक्षम राहणार नाही – कोर्टाचे कठोर आदेश. Land Property update 2025

सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय घेतला आहे तो एक चांगला निर्णय आहे. या निर्णयात कायद्याने कसलाही बदल नाही.

हे ही वाचा 👇🏻  या तारखेला आणखी एक सुट्टी जाहीर, कर्मचारी आणि कामगारांना सुट्टी. जाणुन घ्या संपूर्ण माहिती.Employees holiday update

या तुन ते स्पष्ट दिसते की आज ही वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा अधिकार आहे. ही माहिती आम्ही इंटरनेट वरून घेतली आहे. तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलून त्याची सला घ्या. तुम्हाला हा आज चा लेख आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा. म्हणजे पुढील माहिती तुम्हाला मिळेल. Fathers Propertys new rules

Leave a Comment