पशुपालन कर्जा साठी ऑनलाईन अर्ज सुरु, मिळणार 3 लाखा पर्यंत लोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pashupalan loan yojana

Pashupalan loan yojana :- नमस्कार मित्रांनो तर आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती आणि पशुसंवर्धन या दोन्ही वर आधारित आहे. सरकार वेळो वेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते.आणि या सोबतच पशुपालन कर्ज योजना एक अशी योजना आहे. जी की तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचा असेल तर ही पशुपालन कर्ज योजना तुम्हाला पुढे नेण्याच काम करते.

आज च्या लेखा मध्ये आपण पशुपालन कर्ज येजने बद्दल संपूर्ण माहीती जाणून घेणार आहोत.जसे की या योजनेचे फायदे काय आहेत, या साठी पात्रता काय लागणार आहे, या साठी कागदपत्रे काय लागतील, सर्व काही चला तर मग वळु या आपल्या मुद्द्याकडे. Government Loan scheme

⭕पशुपालन लोन म्हणजे काय ?

Pashupalan loan scheme पशुपालन कर्ज योजना एक अशी योजना आहे. जे की शेतकऱ्यांसाठी शेतातील वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी 3 लाखा पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना प्रदान केली जाते. या कर्जा चा उपयोज तुम्ही शेतातील कोणत्याही कामा साठी करू शकता. जसे की कुकूड पालन करण्यासाठी, गाई गोठा उभारण्यासाठी, आणखीन बरच काही. Pashupalan loan yojana

हे ही वाचा 👇🏻  या तारखे पासून नवीन यूपीआय नियम लागू होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Upi rule change today

ही जे पशुपालन लोन आहे. ही लोन अशा लोकांसाठी उपयुक्त आहे. जे की त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे पण एवढी रक्कम ते गुंतवऊ शकत नाहीत. त्या मुळे सरकार ही योजना राबवत आहे. Government Loan scheme

🔵पशुपालन कर्जा ची वैशिष्ट्ये

कर्जाची रक्कम     :- 50,000 रुपयांपासून ते 3,00000 रुपयां पर्यंत

व्याज दर               :- ही कर्ज कमी व्याजदारावर आणि सबसिडी सोबत दिला जातो.

कर्जाचा कालावधी :- कर्ज परत फेडीचा कार्य काळ हा 3 ते 5 वर्षा पर्यंत असू शकतो.

लक्ष                       :- ग्रामीण भागातील लोकांना मोठं करण्यासाठी.

हमी नसलेले कर्ज   :- काही योजना अशा असतात की ज्यामध्ये कर्जा शिवाय हमी असते.

पशुपालन कर्जा चे फायदे

रोजगाराची संधी                      :- या मध्ये ग्रामीण भागातील रोजगार हा वाढला जातो.

हे ही वाचा 👇🏻  महागाई भत्ता मूळ पगारामध्ये विलीन होणार का? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट. पहा संपूर्ण माहिती. Dearness Allowance Calculation

स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता    :- या मध्ये प्रत्येक व्यक्ती लोकांकडे नौकर न बनता स्वतः मालक बनू शकतो.

सरकारच्या सबसिडी चा फायदा :- काही योजना अशा असतात ज्या मध्ये सरकार एक तर व्याज दरात सूट देते किंवा तुम्हाला सबसिडी प्रदान करते.

ग्रामीण विकास :- पशुसंवर्धन क्षेत्र च्या विकासाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होते.

कोण करू शकतो अर्ज ? 

एकदम लहान आणि किरकोळ जे शेतकरी आहेत ते अर्ज करू शकतात.

महिला उद्योजक अर्ज करू शतकात.

ग्रामीण तरुण अर्ज करू शकतात.

डेरी व्यवसायाला जोडले गेलेले लोक अर्ज करू शकतात.

कुकूड पालन आणि शेळी पालन करणारे लोक अर्ज करू शकतात.

◻️अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • निवास प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • बँक पासबुक ची प्रत
  • पशुसंवर्धन व्यवसाय योजना
  • उत्पन्न प्रमाणपत्र

🛡️पशुपालन कर्जा साठी अर्ज प्रक्रिया 

  1. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
  2. जी कोणती बँक असेल त्या बँकेच्या अधिकारीत वेबसाईट वर जावे लागेल.
  3. पशुसंवर्धन कर्ज किंवा डेरी कर्ज या विभागावर जावे लागेल.
  4. अर्ज फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा 
  5. तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला बँके कडून कळविण्यात येईल.

✅ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • जवळील बँक शाखा कृषी कार्यालय केंद्रावर जावा 
  • अर्ज फॉर्म भरा आणि आणि संपूर्ण महत्वाचे कागदपत्रे एकत्र करा.
  • त्यांनतर बँकेकडून फॉर्म आणि कागदपत्रांची चाचणी केली जाईल.
  • तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला कर्ज प्रदान केले जाईल.
हे ही वाचा 👇🏻  जेष्ठ नागरिकांसाठी सरकार ची नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizen pension scheme today 

🔺कोणत्या योजनेतून मिळतो कर्ज 

  1. राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान
  2. डेअरी उद्योजकता विकास योजना
  3. नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना
  4. प्रधानमंत्री मुद्रा योजना
  5. स्टार्टअप इंडिया

अशा योजना मध्ये सरकार कडून कधी कधी 25 % ते 35 % सुबसिडी प्रदान केली जाते.

⭕काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते लक्षात घ्या 

  1. तुम्ही कर्ज घेण्याच्या आगोदर तुमचा व्यवसाय योजना तयार करा.
  2. तुमच्या प्राण्यांची काळजी आणि क्षेत्ररक्षण ची पूर्ण योजना तयार करून ठेवा.
  3. होईल तेवढा वेळेवर कर्ज भरण्याचा प्रयत्न करा 
  4. सबसिडी संबंधित जे काही माहिती आहे. ते तुम्ही प्राप्त करून घ्या 

तुम्हाला आमचा आजचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद… 🙏

Leave a Comment