तुमच्या पत्नी च्या नावावर करा FD, आणि मिळवा इतका व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Sbi Fixed Deposit

तुमच्या पत्नी च्या नावावर करा FD, आणि मिळवा इतका व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Sbi Fexed Deposit

SBI Fixed Deposit : नमस्कार मित्रांनो गुंतवणूक करावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या भारता मध्ये गुंतवणूकी बद्दल सर्व प्रथम प्राधान्य दिली जाणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे ( Fixed Deposit ) Fd मध्ये गुंतवणूक ( investment ) करणे हे लोकांना योग्य वाटते कारण या मध्ये जास्त रिस्क नसतो.

तर मग तुम्हाला सुद्धा गुंतवणूक करायची आहे का? आणि तेही तुमच्या पत्नी च्या नावावर तर मग त्या साठी संपूर्ण माहिती पाहणे गरजेचे आहे. काय मिळणार या मध्ये लाभ, चला तर मग पाहू या सर्व माहिती. SBI Fixed Deposit scheme

काय आहे SBI FD

तर मित्रांनो SBI ची FD ( fixed deposit ) ही योजना गुंतवणूकी साठी एक चांगला पर्याय आहे. या योजने मध्ये तुम्ही एकदाच तुमची रक्कम गुंतवू शकता. आणि किती वर्षा साठी ही रक्कम गुंतवायची आहे ते तुम्ही निश्चित करू शकता. या मध्ये व्याज सुद्धा दुसऱ्या योजना पेक्षा अधिक मिळतो. या योजनेत गुंतवणूक करणे काही औघड नाही एक दम सोपे आहे.

हे ही वाचा 👇🏻  आता या मार्गाने चांगले वकील शोधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. accident lawyers attorney update

मुख्य वैशिष्ट्ये

  • कमीत कमी गुंतवणूक : तुम्ही 1000 रुपयांपासून सुरु करू शकता.
  • कालावधी : 7 दिवसापासून ते 10 वर्षा पर्यंत
  • मिळणारा व्याज दर : सामान्य नागरिकांसाठी 3.50 % टक्के 7.25% टक्के पर्यंत आणि जेष्ठ नागरिकांसाठी 4.00% टक्के ते 7.75% टक्के पर्यंत
  • व्याज पेमेंट : महिन्याला मिळणार, तीन महिन्याला मिळणार, आणि टाइम संपल्यानंतर संपूर्ण रक्कम एकदाच मिळणार.
  • कर्ज सुविधा : तुमची जी रक्कम जमा आहे त्या रकमेवर 90% टक्के पर्यंत कर्ज मिळणार

तुमच्या पत्नी च्या नावावर FD केल्यास होणारे फायदे

1. कर मध्ये आराम :

समजा तुमच्या पत्नी ची कमाई कमी आहे किंवा तुमची पत्नी काही कमावत नाही. तर तुमच्या पत्नी ला मिळणारा व्याज हा त्यांच्या कर स्लॅब मध्ये येणार नाही.SBI Fixed Deposit

2. महिलांना मिळतो अतिरिक्त व्याज :

तर मित्रांनो SBI बँके च्या काही अशा योजना आहेत ज्या मध्ये की महिलांचे जर खाते असेल तर त्यानां अधिक व्याज दिला जातो.

3. इस्टेट नियोजन :

तुम्ही जर FD ( fixed deposit ) तुमच्या पत्नी च्या नावाने केली तर भविष्यामध्ये संपत्तीत सुविधा होते.

4. गुंतवणुकीचे उदाहरण :

तुम्ही जर तुमच्या पत्नी च्या नावाने 2,22,222 रुपयांची FD ( Fixed Deposit ) केली आणि ती 7% टक्के व्याज दरावर केली तर :

  1. वर्षाला व्याज : 15,555 रुपये मिळणार
  2. 5 वर्षात टोटल व्याज : 77,775 रुपये मिळणार
  3. तुमची परिपक्व झालेली रक्कम : 3,00,000 लाख रुपये
  4. व्याज दर टायमानुसार बदलू शकतो.
हे ही वाचा 👇🏻  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर आणि वेळापत्रक.8th Pay Commission Fitment Factor

SBI बँकेच्या काही मुख्य FD योजना ( ज्या मध्ये महिलांना अधिक लाभ मिळू शकतात.) SBI Fixed Deposit scheme

काय आहे FD चालू करण्याची प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज किंवा शाखेत जाऊन अर्ज करा : तुम्ही ऍप नेट बँकिंग, किंवा तुमच्या जवळच्या SBI ब्रँच मध्ये तुम्ही तुमचे खाते उघडू शकता.
  • कागदपत्रे तयार ठेवा : जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो
  • सुयोग्य योजना निवडा : गुंतवणूक करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला अतिरिक्त पने लाभ देतात.sbi fd
  • जोडलेल्या खात्यावर लक्ष द्या : तुमचे FD ( Fixed Deposit ) चे खाते जोडलेले असेल तर तुमच्या पत्नी ला प्राथमिक प्राधान्य द्या 
  • नावनोंदणी करा : नावनोंदणी केल्या ने काय होईल, की तुमची जी रक्कम राहील ते ट्रान्सफर करणे भविष्यात सोपे होईल.

कर सूट चे पर्याय 

समजा तुम्ही जर 5 वर्षासाठी FD ( fixed deposit ) सुरु केली आणि त्या मध्ये जर लॉक इन ( lock in ) या FD मध्ये जर गुंतवणूक ( investment)  केली तर तुम्हाला या मध्ये 1.5 लाखा पर्यंत फायदा मिळतो. Sbi fixed deposit

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगापासून ते महागाई भत्ता वाढ आणि पेन्शनपर्यंत: २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी १० मोठे बदल. 8th pay New rule

तुमच्या पत्नीची कमाई जर कमी असेल तर तुम्ही फॉर्म 15G चा वापर करून TDS वाचवू शकता.fd investment

अधिक लाभ घेण्यासाठी खालील सूचना 

  1. व्याज दरा ची तुलना करा 
  2. व्याज चा पर्याय निवडताना चक्रवृधी व्याज निवडा 
  3. रेगुलर गुंतवणूक करण्याची सवय स्वतः ला लावा 
  4. तुमच्या FD ला कर किंवा फारच गरज भासल्यास त्याचा उपयोग करा 

वैयक्तिक अनुभव

आपल्यासारखाच गुंतवणूक करणारा एक व्यक्ती असे म्हणतो की त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने 2.5 लाखा ची FD ( Fixed Deposit ) केली होती. त्या मध्ये जो व्याज मिळतो त्या व्याजावर आणखीन लाभ भेटला. मिळालेला जो पैसा आहे त्यांनी तो पुढे चालून त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. मग त्या नंतर त्यांना असे लक्षात आले की आपण केलेली गुंतवणूक ही अडचणीच्या काळात आपल्याला मदत करते.SBI Fixed Deposit benefits

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा जेणे करून पुढे कोणाची तरी मदत होईल. आणि आमच्या वाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा…धन्यवाद.

Leave a Comment