पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक आणि मिळवा 15,77,881 रुपये, काय आहे योजना. जाणून घ्या संपूर्ण माहिती. Public provident fund update

Public provident fund update :- नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला गुंतवणूक करणे गरजेचे आहे कारण तुम्ही केलेली गुंतवणूक ही अडचणी च्या वेळी तुम्हाला मदत करते. पन सध्या च्या काळात गुंतवणूक करायची म्हणजे रिस्क आहे कारण कोठे गुंतवणूक केले पाहिजे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

तर मित्रांनो तुम्हांला ही गुंतवणूक करायची असेल विचार करत असाल तर ( public provident fund ) योजना ही तुमच्या साठी उत्कृष्ट पर्याय आहे. ही योजना तुम्हाला अनेक फायदे प्रदान करते आणि या वर जो व्याज मिळतो त्याला तुम्हाला कर देण्याची गरज नाही.

प्रधानमंत्री च्या या योजनेत मिळणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pradhanmantri vishwakarma scheme

जर तुम्हाला 15,77,881 रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर न चुकता तुम्हाला वर्षा ला गुंतवणूक करावी लागेल. कशी करावी लागेल ( investment ) गुंतवणूक किती मिळनार व्याज ( interest rate )  पाहू या संपूर्ण माहिती.Post Office Public provedent fund scheme

हे ही वाचा 👇🏻  आधार कार्ड फोटो बाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Aadhar card photo update August

⭕Public provident fund योजना म्हणजे काय

Ppf ही योजना 1968 साली सुरु करण्यात आली होती. तुम्हाला जर दीर्घ काळ गुंतवणूक करायची असेल तर ppf ही योजना तुमच्या साठी सरोत्तम पर्याय आहे. ही योजना तुमच्या साठी फायदेमंद ठरणार आहे कारण या योजने मध्ये तुम्हाला कर भरावा लागणार नाही.

या योजनेमध्ये तुम्हांला कमीत कमी 500 रुपये ते 1.5 लाख रुपये इतके रुपये वर्षाला गुंतवणूक ( investment )करावे लागेल. तुम्हाला या public provident fund (ppf) योजने मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.Post Office Public provedent fund scheme

🔵या योजनेत कसा तयार होणार 15,77,881 रुपयांचा फंड

मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये (investment)  गुंतवने गरजेचे आहे. ही गुंतवणूक 15 वर्षा साठी राहील 15 वर्षा नंतर तुम्हाला 15,77,881 रुपये मिळतील. आणि व्याज हा चक्रवाढ व्याज मध्ये रूपांतरित होईल. आता या हिशोबाने जर आपण विचार केला तर तुमची रक्कम खालील प्रमाणे असेल.public provident fund interest rate

हे ही वाचा 👇🏻  जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. Old pension update September

तुमची संपूर्ण गुंतवणूक :- 22,50,000 रुपये 

व्याज :- 7,27,881 रुपये 

परिपक्वता रक्कम :- 15,77,881 रुपये 

तुम्हाला मिळणाऱ्या या रकमेवर कसल्याही प्रकारचा कर देण्याची गरज नाही.

🔺Ppf योजनाची मुख्य वैशिष्ट्ये

Public provident fund ही योजना सरकार मान्य आहे. या मध्ये गुंतवणूक बुडण्याची कसलीही भीती नाही.

Long turm investment : ही गुंतवणूक 15 वर्षा ची असेल 

कर कपात :- या योजने मध्ये तुम्हाला मिळालेल्या गुंतवणूकवर कर भरण्याची गरज नाही.

व्याज दर : public provedent fund ( ppf ) या योजने वर 7.1 % टक्के व्याज प्रदान केला जातो. आणि हा व्याज वाढतच जातो.

काही वर्ष या मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या तुन काही रक्कम काढू शकता आणि गरज भासल्यास तुम्ही या योजने वर loan सुद्धा घेऊ शकता.

रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि स्वस्त प्रवास. Seniors Railway new scheme 

🛡️कसे उघडावे ppf खाते 

तुम्हाला जर PPF खाते उघडायचे असेल तर तुम्हाला post ऑफिस. मध्ये जावे लागेल आणि तेथे जाऊन सांगावे लागेल की तुम्हाला ppf खाते उघडायचे आहे. Public provedent fund calculator

हे ही वाचा 👇🏻  या वर्षामध्ये रिटायर झालेल्या कर्मच्याऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा,  जाणून घ्या सर्व माहिती. Employees new update

◻️या साठी लागणारे कागदपत्रे

  • तुमचा ओळखीचा पुरावा ( aadhar card किंवा pan card )
  • तुमचा राहता पत्ता 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • खाते उघडण्यासाठी फॉर्म A आवश्यक आहे.

🔴कोण उघडू शकतो खाते.

प्रत्येक भारतीय नागरिक ppf खाते उघडू शकतो.

एका व्यक्तीला एकच खाते उघडता येणार.

तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या नावावर सुद्धा खाते उघडू शकता.

Ppf योजने मध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे का ?

या योजने मध्ये तुमची गुंतवणूक बुडण्याची कसलीही भीती नाही म्हणून तुम्ही या मध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता.

तुम्हांला जर निवृत्ती नंतर एक चांगला फंड पाहिजे असेल तर ही योजना तुमच्या साठी एक चांगला पर्याय आहे.

या मध्ये मिळणाऱ्या व्याजा वर कर आकारला जात नाही म्हणून ही योजना तुमच्या साठी चांगला पर्याय आहे.

Leave a Comment