महत्वाची सूचना व दिलगिरी व्यक्त.
काल दि 4बँकिंग संदर्भातील एका बातमीमध्ये आरबीआयच्या नियमानुसार काही बँका बंद होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या बातमीत अनवधानाने काही बँकांची नावे समाविष्ट झाली होती, ज्या बँकांशी या निर्णयाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे संबंधित बँकांना आणि त्यांच्या ग्राहकांना काहीसा गैरसमज निर्माण होऊन त्रास झाला.
या गैरसमजामुळे झालेल्या अडचणीबद्दल आमची टीम मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करते. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आम्ही अधिक दक्षता घेण्याचे आश्वासन देतो.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
[ employeesindia Team Maharashtra ]