पाच वर्षांपासून थांबलेला 18 महिन्यांचा डीए मिळणार का?
Panding Da update :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. कोविड काळात थांबवलेला हा DA/DR अजूनही देण्यात आलेला नाही. मात्र आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे, आणि कर्मचारी संघटना सरकारवर दबाव टाकत आहेत.
📊 कोणता DA थकबाकी आहे?
कालावधी: जानेवारी 2020 ते जून 2021
तीन टप्पे: जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021
सरकारने तात्पुरता स्थगिती आदेश दिला होता.
🧾 सरकारचं स्पष्ट मत काय?
2025 मध्ये अर्थ मंत्रालयाने पुन्हा सांगितले की:
कोविड काळात आर्थिक भार इतका होता की, 18 महिन्यांचा DA थकबाकी देणे सरकारसाठी सध्या “आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. Da update
हे उत्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे ठरले आहे.
कर्मचारी संघटनांचा दबाव
NC-JCM (केंद्र कर्मचारी सल्ला समिती) च्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी सरकारकडे थकबाकी भत्ता देण्याची मागणी पुन्हा केली. बघू आता काय उत्तर येत ते.