LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय,पहा संपूर्ण माहिती. Lpg new rule
Created by satish :- 10 march 2026 Lpg new rule :- नमस्कार मित्रांनो इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील घरगुती एलपीजी सिलिंडरबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या पुढील बुकिंगसाठी प्रतीक्षा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हे पाऊल प्रामुख्याने … Read more



