भारतीय रेल्वे प्रवास्यांसाठी 15 तारखे पासून नवीन नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Indian railway new rules

Created by sangita, 18 April 2025

भारतीय रेल्वे प्रवास्यांसाठी 15 तारखे पासून नवीन नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Indian railway new rules

Indian railway new rules :- नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे ने प्रवास्यांचा विचार करत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले आहेत. कोणते बदल आहेत, बदल करण्याचे काय आहे कारण, आपण आज च्या या लेखा मध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर पाहू या काय आहे बातमी.

तात्काळ तिकिटामध्ये मोठा बदल

भारतीय रेल्वे ने काही नवीन फिचर चालू केले आहेत
  • ऑटो फील तपशील :- तुम्ही irctc च्या अँप ला तुमच्या मोबाईल मध्ये login केल्या नंतर ऑटोमॅटिक तुमची माहिती मध्ये भरली जाईल तुम्हाला काही करण्याची गरज नाही.
  • पेमेंट साठी अधिक वेळ :- आगोदर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ दिला जायचा तो आता वाढवून 5 मिनिट केला आहे.
  • साधा कॅपचा :- आता तुम्हाला अधिक वेळ लागणार नाही कारण कॅपचा सिस्टिम ला सोपे बनवण्यात आले आहे.
  • एकदाच login केल्या नंतर :- अँप आणि वेबसाईट दोन्ही मध्ये तुम्ही प्रवेश करणार.
  • आयडी अनिवार्य :- प्रवास्यांनी त्यांचे आधार कार्ड किंवा आणखीन काही ओळखीचा पुरावा सोबत ठेवावा 
हे ही वाचा 👇🏻  किती वर्षांत 2500 च्या SIP चे 1 कोटी रुपये बनतील, जाणून घ्या संपूर्ण गणित. Sip Investment plan

तुमच्या लगेज बाबत नवीन नियम जारी

  • Ac फर्स्ट क्लास :- 70 किलो पर्यंत
  • Ac टू टियर  :- 50 किलो पर्यंत
  • Ac थ्री टियर :- स्लीपर मध्ये 40 किलो पर्यंत आणि जनरल मध्ये 35 किलो पर्यंत.

जर प्रवास्यांनी या पेक्षा अधिक सामान सोबत ठेवले तर त्यांना त्या सामानाचे वेगळे पैसे द्यावे लागतील.

मधे प्रवेश करण्यासाठी तिकीट असणे आवश्यक आहे. ( train ticket ) 

आता ज्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे अशे प्रवासीच प्लॅटफॉर्म वर जाऊ शकतात. हा नियम अशा ठिकाणी गर्दी होऊ नये या साठी बनवला आहे नियम खालील स्टेशन ला लागू आहेत. Indian railway new rules

  • नवीन दिल्ली स्टेशन
  • हावडा जंक्शन
  • चेन्नई सेंट्रल
  • मुंबई csmt
  • बेंगलूरू सिटी

वेटिंग लिस्ट प्रवास्यांसाठी नवीन नियम (waiting ticket)

तुमचे जर वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला राखीव कोच मध्ये प्रवास करता येणार नाही. तुम्हाला फक्त जनरल कोच मध्ये प्रवास करता येणार या नियमाने गर्दी कमी होईल आणि कन्फर्म तिकीट वाले आरामात प्रवास करू शकतील. हा नियम 1 मार्च ला लागू करण्यात आला आहे.

हे ही वाचा 👇🏻  सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवस आधी पगार मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे १५०० रुपये कधी येणार? Ladki bahin August hafta 

एडव्हान्स तिकीट चा कालावधी कमी करण्यात आला ( advance ticket ) 

पूर्वी प्रवास्यांना 120 दिवसा आगोदर तिकीट बुक करता येत होते ते आता कमी करून. 60 दिवस केले आहे. हा नियम 1 नोव्हेंबर ला लागू करण्यात आला आहे.Indian railway new rules

रात्री प्रवास करताना नवीन नियम

प्रवास करताना शांती आणि सुखाने प्रवास करता यावे या साठी काही नियम बनवले आहेत.

  1. खालच्या बर्थच्या प्रवाशांना प्राधान्य :-रात्रीच्या वेळी मधल्या आणि वरील शीट वारील प्रवास्यांना सांगितले आहे की खालील सीट वाल्यांना आराम करू द्या 
  2. आवाज प्रतिबंध :- हें प्रवासी रात्री 10 च्या नंतर मोबाईल चा आवाज वाढवू शकत नाहीत किंवा मोठ्या आवाजात बोलू शकत नाहीत.
  3. तिकीट पाहणी मध्ये बदल :- रात्री 10 च्या नंतर तुमचे तिकीट tte चेक करू शकत नाही. फक्त त्याच प्रवास्यांचे चेक केले जातील जे प्रवासी उशिरा गाडीत चढले आहेत.

Qr कोड द्वारे तिकीट तपासणी ( ticket check )

आता संपूर्ण तिकीटा वर Qr कोड राहील, याने काय होईल की tte ला तिकीट चेक करणे सोपे आणि जलद होईल.

हे ही वाचा 👇🏻  निवृत्तीनंतरही आयुष्य सेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. BCCI pension scheme

काही अफ़वा पसरल्या होत्या त्या सर्व खोट्या ठरल्या. त्या मध्ये :

  • प्रत्येक व्यक्ती कडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • बोर्डिंग करण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल
  • नवीन बुकिंग चे अँप मार्केट मध्ये आले आहे.
  • प्लॅटफॉर्म तिकीट ची रक्कम वाढवण्यात आली आहे.

यातील कोणता ही मुद्दा रेल्वे ने घोषित केला नाही. प्रवास्यांना वेळोवेळी सांगितले जात आहे की फक्त irctc या वेबसाईट वरूनच माहिती घ्यावी. Indian railway new rules

लहान मुलांसाठी भाड्याचे नियम

खालील प्रमाणे लहान मुलांसाठी भाडे असतील.
  1. 5 वर्ष पेक्षा कमी वय असेल तर यांना प्रवास मोफत दिला जाईल 
  2. 5 वर्षा पासून ते 12 वर्षाच्या मुलांना जर का सीट घ्यायची नसेल तर 50 % भाडे द्यावे लागतील आणि जर सेप्रेर सीट घ्यायची असेल पूर्ण भाडे द्यावे लागेल.

या वस्तू तुम्ही रेल्वे मध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत.

  • गॅस सिलेंडर
  • ज्वलनशील पदार्थ
  • फटाके
  • तेजाब किंवा केमिकल

या वस्तू तुमच्या कडे आढळल्या तर तुमच्या वर कारवाई केली जाऊ शकते. Indian railway new rules

Leave a Comment