इतके मिळणार तुम्हाला कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Home loan interest rate calculator 

Created by sangita, 04 june 2025

Home loan interest rate calculator :- नमस्कार मित्रांनो या जगात प्रत्येकाला कशाची ना कशाची गरज भासते. त्या मध्ये प्रत्येकाला वाटते की आपले सुद्धा एक चांगले घर असावे. पण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा बजेट असणे गरजेचे आहे.

पण मध्यवर्ती माणसाला कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही जर नौकरी करीत असाल आणि त्या नौकरी वर कर्ज घ्यायचे असेल. तर आधी हे पाहणे गरजेचे आहे की किती Emi येईल. आणि किती कर्ज तुम्हाला मिळेल. चला तर मग संपूर्ण गोष्ट पाहू या. या लेखात. Home Loan calculator

नौकरी वर कर्ज कसे मिळणार

कोणत्याही बँकेत तुम्ही कर्जा साठी अर्ज केला तर ती बँक सर्वप्रथम तुमचा बॅकग्राऊंड बघते. मग या मध्ये हे पाहिले जाते की तुम्ही महिन्याला कीती रुपये कमावता त्या नुसार तुम्हाला कर्ज दिला जातो. Home loan interest rate

हे ही वाचा 👇🏻  भाडेकराराचे नियम बदलले, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम. New Rent Agreement 2025

मुख्य निकष

  • मासिक कमाई : बँक सर्व प्रथम तुमचा कटणारा कर पाहते, आणि त्या नंतर तुमचे किती उत्पन्न आहे ते पाहते.
  • उत्पन्नाच्या हप्त्याचे प्रमाण : जर आपण बँके चा विचार केला तर अशा अनेक बँका आहेत जे की असा विचार करतात की तुमच्या पगाराच्या 40% पेक्षा जास्त emi नाही गेली पाहिजे.
  • इतर कर्ज दायित्वे : तुम्ही जर तुमच्या पर्सनल कामा साठी कोणते ही आगोदर कर्ज घेतले असेल तर तुम्हाला आणखीन हे कर्ज मिळणे कठीण जाऊ शकते.
  • तुमचा क्रेडिट स्कोर : कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सिबिल स्कोर तुमचा cibil कसा आहे या वर तुमचे कर्ज ठरवले जाते.

तुमच्या पगाराच्या हिशोबाने तुम्हाला किती मिळणार कर्ज 

प्रत्येक बँके ची पॉलिसी ही वेगवेगळी असते त्या पॉलिसी नुसारच तुमचे कर्ज ठरवण्यात येते. त्या साठी तुम्हाला बँकेत चौकशी करावी लागेल.

कशी बनेल Emi 

Emi हे 3 घटकांवर आधारित असते. ते खालील प्रमाणे :
  1. Principal ( मूळ रक्कम )
  2. Interest Rate ( व्याज दर )
  3. Loan Tenure ( कालावधी )
हे ही वाचा 👇🏻  SBI बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Sbi Bank new services

EMI

तुम्ही जर 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्याच्यावर तुम्हाला 8.5% टक्के व्याज द्यावा लागतो. आणि त्या कर्जाचा कालावधी हा 20 वर्षा चा असेल तर तुमची Emi सहजा सहजी 17,356 रुपये होईल. Home loan calculator

Emi कमी कशी केली जाऊ शकते 

जर तुम्हाला तुमची emi कमी करायची असेल तर तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील :
  1. तुमचा कर्जाचा कालावधी वाढवा : कर्जा चा कालावधी हा वाढवला तर तुमची emi ही आपोआप कमी होईल पण तुमचा जाणारा व्याज हा वाढेल.
  2. व्याज दाराची तुलना करा : प्रत्येक बँकेत चौकशी करा आणि ज्या बँकेत कमी व्याज दर आहे तेथून कर्ज घ्या
  3. प्रिपेमेंट करा : तुमच्या कडे जर कोठून थोडे फार अधिक पैसे आले तर ते बँकेत भरून तुमचे कर्ज आणि व्याज दोन्ही कमी करा.

Emi कैलकुलेटर चा प्रयोग कशा प्रकारे करू शकता

  1. तुम्ही emi चा अचूक अंदाज लावू शकता.
  2. व्याज दरात होणारे बदल पाहू शकता.
  3. कर्जा मध्ये तुम्ही कर्जा चा कालावधी कमी किंवा जास्त करून emi मध्ये किती फरक पडतो ते पाहू शकता.
हे ही वाचा 👇🏻  महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचे मोठे अपडेट, राज्य सरकार आता ITR डेटा मागविणार याच्या मदतीने फसवणूक पकडणार. Ladaki Bahin Yojana 2025 

कर्ज घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या 

1. क्रेडिट स्कोर : तुमचा सिबिल स्कोर हा 750 च्या खाली असेल तर तुम्हाला कर्ज घेने कठीण जाऊ शकते आणि व्याज दर सुद्धा महाग पडू शकतो. आणि तुमचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असेल तर तुम्ही सहज कर्ज मिळऊ शकता ते ही कमी व्याज दरात. Home loan interest rate

2. प्रक्रिया फीस : अशा अनेक बँका आहेत जे की 0.25% ते 1% पर्यंत तुमच्या कडून प्रक्रिया फीस घेतात.

लागणारे कागदपत्रे 

  • ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, किंवा आधार कार्ड) 
  • पत्त्याचा पुरावा
  • तुमची पगार स्लिप
  • बँकेचे स्टेटमेंट
  • तुमच्या मालमत्तेचे कागदपत्रे

कर लाभ 

  1. घर कर्जा वर कर सुट दिली जाते
  2. धारा 80C च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत तुमच्या मूळ रकमावर सूट दिली जाते.
  3. दोन लाखा पर्यंत व्याज दरावर सूट

Leave a Comment