EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी? होळी च्या पाईश्वभूमीवर मिळणार व्याज. EPFO interest rate 2026

EPFO interest rate 2026 :  नमस्कार मित्रानो होळीच्या आधी EPFO च्या सुमारे 31 कोटी सदस्यांसाठी चांगली बातमी येऊ शकते. यंदा PF खात्यावर 8.2% ते 8.25% इतका व्याजदर मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी व्याजदर 8.25% होता.
2023 मध्ये 8.15% आणि 2022 मध्ये 8.1% व्याजदर देण्यात आला होता.


व्याजदर कमी होऊ शकतो का? EPFO interest rate 2026

यंदा शेअर बाजारातून अपेक्षित नफा मिळाला नाही. EPFO चा बहुतांश पैसा सरकारी बाँडमध्ये गुंतवला जातो, पण तिथेही जास्त उत्पन्न मिळाले नाही. तसेच PF काढणाऱ्यांची (claims) संख्या वाढली आहे. त्यामुळे व्याजदर थोडा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 👇🏻  SBI बँकेत निघाली 2600 पेक्षा अधिक पदांसाठी महा भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज.Bank vacancy 2025

निर्णय कधी होणार?

EPFO चा अंतिम निर्णय (CBT) च्या बैठकीत घेतला जाणार आहे. ही बैठक 2 मार्च रोजी होणार आहे.

या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय कामगार मंत्री असतील.

CBT मंजुरी दिल्यानंतर अर्थ मंत्रालयाची अंतिम परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच व्याज तुमच्या PF खात्यात जमा केले जाते.


सदस्यांना किती फायदा? EPFO interest rate 2026

उदाहरण समजून घ्या:

म्हणजेच व्याजदरात थोडा फरक पडला तरी रकमेवर परिणाम होतो..

हे ही वाचा 👇🏻  अमेरिकेवर लावलेले परस्पर लादलेले कर भारताच्या फायद्याचे असतील का? तज्ञांचे मत.Trump tariffs on India

आता सर्वांचे लक्ष 2 मार्चच्या बैठकीकडे आहे. व्याजदर कायम राहतो की थोडा कमी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. EPFO interest rate 2026

होळीपूर्वी घोषणा झाली तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.

Leave a Comment