Payment Hike : 8th Pay Commission Salary Hike मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा.
Payment Hike : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नव्या वेतन आयोगाच्या Terms of Reference ला मंजुरी दिली असून, याआधी यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे Government Employee Salary Increase संदर्भात हालचालींना वेग आला आहे.
Arrears Payment Update : थकबाकीचा लाभ निश्चित.
आठव्या वेतन आयोगाचा अहवाल एप्रिल 2027 मध्ये सरकारकडे सादर होणार आहे. त्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि मे 2027 किंवा 2028 च्या सुरुवातीला नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात Arrears Payment Update अंतर्गत थकबाकी मिळणार आहे.
दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी मिळण्याची शक्यता.
सध्याचा पगार सुमारे 40,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्याच्या वेतनात 8th Pay Commission Salary Hike मुळे जवळपास 10,000 रुपयांची वाढ होऊ शकते. आयोग मे 2027 मध्ये लागू झाल्यास, सुमारे 15 महिन्यांची थकबाकी, म्हणजेच अंदाजे 1.5 लाख रुपये एकरकमी मिळण्याची शक्यता आहे.
Fitment Factor Latest News कडे सर्वांचे लक्ष
नव्या वेतन आयोगात वेतनवाढ Fitment Factor Latest News नुसार ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर किती वाढवला जातो, यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अंतिम पगारात मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात या विषयावर सरकारचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




