जेष्ठ नागरिकांसाठी हि योजना आहे बेस्ट,  जाणून घ्या संपूर्ण माहिती.Senior citizens best fd scheme

Senior citizens best fd scheme : नमस्कार मित्रांनो आपल्या देशात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण कोणता पर्याय सुरक्षित आहे. हे आधी पहावे लागेल. काही योजना अशा आहेत जे की जेष्ठ नागरिकांना अधिक परतावा देतात आनी गुंतवणूकसाठी ते सुरक्षित ही आहे.

अशाच काही sbi बँके च्या FD योजना आहेत ज्या मध्ये की जेष्ठ नागरिकांना दुसऱ्या योजना पेक्षा अधिक परतावा मिळतो आणि तेही सुरक्षित कसलाही रिस्क नाही. तर मग पाहू या की अशा कोणत्या योजना आहेत जी की जेष्ठ नागरिकांना चांगला परतावा देतात.

आज चा जो हा लेख आहे या मध्ये आपण पाहणार आहोत की sbi च्या कोणत्या योजना आहेत. या योजने मध्ये परतावा किती मिळतो, गुंतवणूक करायची प्रक्रिया काय आहे. आणि या योजने द्वारे जेष्ठ नागरिकांचे भविष्य कसे सुरक्षित बनू शकते. Senior citizen scheme

SBI फिक्स्ड डिपॉजिट योजना ( SBI FIXED DEPOSIT SCHEME )

Fd ही एक अशी योजना आहे ज्या मध्ये की गुंतवणूक करणारा व्यक्ती सहज गुंतवणूक करू शकतो आणि एकदाच रक्कम गुंतवऊ शकतो. या योजने मध्ये जेष्ठ नागरिकांना चांगला व्याज परदान केला जातो. Senior citizen new fd scheme

हे ही वाचा 👇🏻  मान्सून मजबूत होत आहे, या भागात सुरु होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Weather update today

Patrons FD योजना काय आहे.

Patrons FD या योजने बद्दल पाहिलो तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 80 वर्ष किंवा त्या हुन अधिक असेल तर तुम्हाला या योजने मध्ये दुसऱ्या योजने पेक्षा जास्त व्याज दिला जातो. Sbi bank fd interest rate

मख्य फायदे

सुरक्षित गुंतवणूक ( investment ) : या योजने मध्ये ग्यारंटी दिली जाते आणि कसलाही रिस्क सुद्धा नसतो. Sbi Investment 

जेष्ठ नागरिकांसाठी फायदे : या योजने द्वारे जेष्ठ नागरिकांना दुसऱ्या ग्राहकांपेक्षा जास्त रिटर्न मिळते

नॉमिनेशन सुविधा : जो गुंतवणूक करणारा आहे त्याचे जर दुर्दैवाने मृत्यू झाले तर नॉमिनीला सहज रक्कम मिळते.

हर घर लखपति योजना काय आहे.

हर घर योजना ही नवीन योजना चालू करण्यात आली आहे. या योजने बद्दल जर पाहिलो तर तुम्ही दर महिन्याला या मध्ये गुंतवणूक करू शकता. आणि ही योजना जर तुम्ही काही काळ चालवली तर मोठी रक्कम तयार होते. Senior citizen scheme

विशेषता

हे ही वाचा 👇🏻  आता तुमचे घर बांधण्याचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Bank home Loan interest rate july

महिन्याला गुंतवणूक : तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपयांपासून ते 1,00,000 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. Monthly investment

व्याज दर ( interest rate ) : तुमचे वय जर 80 वया पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 6.75% व्याज प्रदान केला जातो. आणि जास्त वय असेल तर 7.25 % टक्के व्याज इंटरेस्ट rate दिला जातो. Interest rate

लहान मुलांसाठी फायदेशीर : तुम्ही लहान मुलांच्या नावाने सुद्धा सुरु करू शकता.

स्वयंचलित कट : बँक खात्यातुन महिन्याला तुमची रक्कम ऑटोमॅटिक कटत असते.

ध्येय-आधारित बचत : तुमच्या मुलांचे शिक्षन असेल, किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल, किंवा आणखीन काही कामासाठी ही योजना आहे.

SBI FD आणि RD या योजने चे फायदे

1. आर्थिक सुरक्षा

जसे वय वाढेल तसे खर्च वाढते या साठी महिन्याला काही पैसे येणे आवश्यक असते. या योजने मध्ये व्याज अधिक असतो. Sbi bank update

2. जोखीम मुक्त गुंतवणूक

बाजारामध्ये असे अनेक योजना आहेत ज्या मध्ये काही प्रॉब्लेम येत असतात. पन या योजने मध्ये तुमची गुंतवणूक सुखरूप राहते. 

3. कर फायदे

या fd योजनेत तुम्हाला कर सूट सुद्धा प्रदान केली जाते.

हे ही वाचा 👇🏻  NPS नियमांमध्ये मोठा बदल... जाणून घ्या बदल. Nps new rule

4. लिक्विडिटी

या योजने चे नाव फिक्स्ड डिपॉजिट आहे. परंतु जर तुम्हाला कधी कशाची गरज पडली तर तुम्ही गुंतवणूक काढू शकता. त्या साठी तुम्हाला काही दंड द्यावा लागेल. Senior citizen fd scheme

व्याज दरांचे तुलनात्मक विश्लेषण

व्याज दर हा कधी कमी कधी जास्त होऊ शकतो. तुम्ही अधिक माहिती साठी sbi च्या वेबसाईट ला भेट देऊ शकता. Senior citizen fd interest rate

कसे उघडू शकता तुम्ही या मध्ये खाते.

ऑनलाईन प्रक्रिया

तुम्ही sbi नेट बँकिंग किंवा तुमच्या मोबाईल द्वारे लॉग इन करू शकता.

Fixed Deposit किंवा Recurring Deposit विकल्प निवडा.

तुमची जमा रक्कम, कालावधी, आणि प्रकार निवडा

संपूर्ण माहिती भरा

नंतर कन्फर्म करा आणि त्या नंतर प्रक्रिया पूर्ण करा

Leave a Comment