जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizen September scheme

Irfan Shaikh ✅
4 Min Read

Senior citizen September scheme : – नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या साठी भारत सरकार एक नवीन योजना चालवत आहे. त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना असे आहे. या मध्ये तुम्ही डोळे बंद करून तुमची रक्कम गुंतवू शकता.

ही योजना LIC द्वारे ऑपरेट केली जाते. आता आपल्याला माहितीच आहे की जसे वय वाढेल. तसे इनकम सोर्स कमी होतात. आणि जीवन जगणे कठीण जाते. हा विचार करून सरकारने ही योजना आखली आहे.

⭕काय आहे योजनेचा उद्देश

या योजनेचा उद्देश असा आहे की तुमचे वय जर 60 वर्ष किंवा त्या हुन अधिक असेल तर तुम्हाला स्व खर्चा साठी पेन्शन मिळावी. याने काय होईल की तुम्हाला कोणावर ही डिपेंड राहण्याची गरज नाही. आणि या योजनेत रिस्क नावाचा प्रकार नाही. तुमची गुंतवणूक एकदम सेफ राहील. आणि परतावा सुद्धा चांगला आहे.Senior citizen pmvvy scheme

🔵या योजनेची मुख्य वैशिष्टे

  • गुंतवणूक करण्याचा कालावधी  : 10 वर्ष
  • किमान मिळणारी पेन्शन : 1,000 रुपये
  • जास्तीत जास्त मिळणारी पेन्शन : 9,250 रुपये
  • पेन्शन पेमेंट पर्याय : महिन्याला किंवा तीन महिन्याला, सहा महिण्याला किंवा वर्षाला

🛡️गुंतवणूकीची मर्यादा

या योजने मध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतील. तुमची किती रक्कम तुम्ही गुंतवणूक केली आहे. या वर तुम्हाला पेन्शन दिली जाते.Senior citizen new scheme

1,50,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळते.

आणि तुमची गुंतवणूक जर 15,00,000 असेल तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळते.

मिळणारा व्याज दर

वेळोवेळी सरकार हे व्याज दर जाहीर करते. आपण सध्या चा जर विचार केला तर 7.40% टक्के व्याज हा वर्षा चा दिला जातो.Senior citizen pmvvy scheme

पात्रता निकष

वय : कमीत कमी 60 वर्ष

नागरिकता : गुंतवणूक दार हा भारतीय असला पाहिजे.

गुंतवणूक करण्याची क्षमता : या योजनेत एकदाच तुमची रक्कम गुंतवावी लागते.

योजनेत मिळणारे फायदे

1. आर्थिक सुरक्षा : 60 वर्ष पूर्ण झाल्या वर काम धंदा राहात नाही. आणि मग त्या नंतर जीवन जगणे कठीण होते. त्या साठी महिन्याला कोठून तरी पैसे येतील. असे नियोजन तुम्हाला लावावे लागते. या मुळे ही योजना तुमच्या साठी फायदे मंद ठरु शकते.

2. जोखीम मुक्त गुंतवणूक : ही योजना बाजारातील योजना पेक्षा फार वेगळी आहे. या मध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ही एकदम सुरक्षित राहते. आणि प्रतावा ही चांगला मिळतो.Senior citizen pmvvy scheme

3. LIC ची गॅरंटी : या योजनेत डोळे बंद करून भरोसा केला जाऊ शकतो कारण ही योजना LIC ऑपरेट करते.

4. मृत्यू लाभ : गुंतवणूक करणारा व्यक्ती हा 10 वर्षा च्या आत मरण पावला तर त्याने जे रक्कम गुंतवणूक केली आहे. ती रक्कम नॉमिनीला दिली जाईल.

परिपक्वता लाभ : योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्या नंतर तुम्ही जी रक्कम गुंतवणूक ( investment ) केली आहे. ती रक्कम तुम्हाला परत केली जाते. आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद करण्यात येते.Senior citizen pmvvy scheme

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन अर्ज

तुमच्या जवळच्या lic शाखेत जावा

Pmvvy या योजनेसाठी फॉर्म भरा

लागणारे कागदपत्रे जमा करा

एकदाच संपूर्ण रक्कम जमा करा 

पेन्शन पेमेंट सुरु होणार 

लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड 

पॅन कार्ड 

बँक पासबुक ची प्रत 

पासपोर्ट आकाराचा फोतो 

तुमचा जन्म प्रमाणपत्र 

ही योजना निवडण्याचे कारण 

निवृत्ती नंतर आर्थिक सुरक्षा मिळणार 

कोणावर ही डिपेंड राहण्याची गरज नाही तुम्ही स्वावलंबी बनू शकता.

कोणत्याही रिस्क शिवाय तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो

Share This Article
Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *