या बँकेत FD वर जबरदस्त व्याज मिळत आहे, जाणून घ्या कोणती आहे बँक. Baroda bank fd interest rate

Baroda bank fd interest rate :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही गोंधळले असाल किंवा कळत नसेल की कोठे गुंतवणूक करावी तर तुमच्या साठी बॅंक ऑफ बडोदाची deposits scheme हा एक उत्तम पर्याय बनु शकतो. आणि ही फक्त काही काळा साठी ची योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही 444 दिवसांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला दुसऱ्या योजना पेक्षा अधिक व्याज दर मिळेल.

आपण आज च्या या नवीन लेखा मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की : याचे काय फायदे आहेत, या मध्ये गुंतवणूक कशी करावी, हे सर्व माहिती आपण पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करताना कसलीही अडचण येणार नाही.

🔺काय आहे बँके ची स्क्वेयर ड्राइव डिपॉजिट स्कीम ?

बॅंक ऑफ बडोदा ने आत्ताच 7 एप्रिल 2025 पासून एक नवीन योजना चालू केली आहे. ती योजना म्हणजे स्क्वेयर ड्राइव डिपॉजिट स्कीम या योजने मध्ये तुम्ही फक्त 444 दिवसा साठी गुंतवणूक करू शकता. आणि लवकर गुंतवणूक करावी लागेल कारण की ही योजना फक्त काही काळासाठी उपलब्ध आहे.Bank of Baroda fd scheme

हे ही वाचा 👇🏻  या पेन्शन धारकांची पेन्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Life certificate update February

यो योजनेचा उद्देश म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्याची गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि त्यांना इतरांपेक्षा अधिक व्याज मिळावा. या साठी ही योजना आहे. सध्या जर आपण दुसरी कोणत्या बँके ची fd पाहिली तर सर्व बँके ने आपला व्याज दर कमी केला आहे.

⭕योजनेचा कालावधी आणि व्याजदर

या योजने मध्ये ग्राहकांना त्यांच्या गुंतवणूकीच्या रकमे नुसार व्याज दिला जाईल.

नोंद :

कॉलबल FD : या FD ला परिपक्वता च्या आगोदरच बंद केले जाऊ शकते.

नॉन-कॉलबल FD : या FD ला वेळे पूर्वी बंद करता येत नाही

कमीत कमी आणि जास्तीत जास्त गुंतवनुकीची रक्कम

किरकोळ ठेव : ही जे योजना आहे ती 3 करोड रुपयांपेक्षा कमी च्या FD वर लागू होते.

नॉन-कॉलबल डिपॉजिट : कमीत कमी रक्कम ही 1 करोड रुपये ठरवण्यात आली आहे

🔵ऑनलाईन fd चालू करण्याची सुविधा

मित्रांनो बॅंक ऑफ बडोदा ( bank of Baroda) ने या योजने ला डिजिटल सुद्धा बनवले आहे. कारण आपल्या सारखे जे लोक गुंतवणूक करणारे आहेत. त्यांना कुठल्याही प्रकार च त्रास होणार नाही.Bank of Baroda fd scheme

हे ही वाचा 👇🏻  NPS नियमांमध्ये मोठा बदल... जाणून घ्या बदल. Nps new rule

🔺तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाते उघडू शकता

  • BOB world app
  • इंटरनेट बैंकिंग पोर्टल

◻️व्हिडिओ kyc च्या माध्यमातून नवीन FD उघडणे

तुम्ही जर नवीन ग्राहक असाल आणि तुम्हाला जर सेविंग अकाउंट उघडायचे नसेल तरी ही तुम्ही FD खाते उघडू शकता ही प्रक्रिया पूर्ण पने डिजिटल स्वरूपात असेल.

🔺योजनेचे फायदे

1. उच्च व्याज दर

बाहेर चा मार्केट चा अंदाज घेतला तर या योजने मध्ये व्याज दर चांगला आहे.

2. सुरक्षित गुंतवणूक

सरकारी स्वामीत्व च्या बँके मध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करणे एकदम योग्य आहे.

3. ऑनलाइन सुविधा

तुम्ही घर बसल्या काही मिनिटातच FD चे खाते उघडू शकता

4. जेष्ठ नागरिकांना लाभ 

जेष्ठ नागरिकांना अधिक चांगला व्याज मिळतो 7.80% पर्यंत व्याज दिला जातो.

🛡️कोण करू शकतो गुंतवणूक

  1. भारतीय निवासी
  2. जेष्ठ नागरिक 
  3. विश्वस्त संस्था आणि संस्था
  4. ही एफडी अल्पवयीन मुलांच्या नावानेही करता येते.
हे ही वाचा 👇🏻  २०२६ च्या अर्थसंकल्पात गृहकर्जांवर मोठी सवलत आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजदरांवर करसवलत मिळेल का? Budget 2026 loan update

◻️आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • तुमचा पत्ता 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते तपशील

बँकेच्या योजनेचा आणि धोरणाचा उद्देश

बॅंक ऑफ बडोदा ने असे सांगितले आहे की ही योजना आणण्याचे कारण म्हणजे बाकी FD दरा मध्ये कमी व्याज मिळत होते. आणि अशा काळा मध्ये ग्राहकांना अधिक व्याजा ची गरज आहे. आणि आता येथून पुढे सुद्धा बॅंक अशा अनेक नवनवीन योजना आणत जाईल ज्याने की ग्राहकांची गरज पूर्ण होईल.

🔺तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे का ? 

जर तुम्ही ही गुंतवणूकीचा विचार करत असाल आणि तुमची गुंतवणूक वाया जाऊ नये असे वाटत असेल तर बॅंक ऑफ बडोदा ची ही योजना फायदेशीर राहील. आणि तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल तर आणखी चांगले कारण इतर पेक्षा तुम्हाला जास्त व्याज मिळतो.Bank of Baroda fd scheme

Leave a Comment