या सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती.employees promotion update today

employees promotion update today  :- नमस्कार मित्रांनो प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते की त्यांचे प्रमोशन व्हावे. आणि आता मध्य प्रदेश च्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जे की कित्तेक वर्षा पासून प्रमोशन थांबले होते. ते चालू झाले आहे. डबल प्रोमोशन देणार अशी घोषणा सरकारने केली आहे. या तुन लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

आज च्या या लेखा मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की डबल प्रमोशन योजना काय आहे. कोणते कर्मचारी या योजने चा लाभ घेऊ शकतात. यातून पगार किती वाढेल. सर्व काही. तुम्ही ही जर मध्य प्रदेश च्या सरकारी कर्मचाऱ्यां बाबत माहिती घेऊ इच्छिता तर हा लेख संपूर्ण वाचा.

काय होते प्रमोशन थांबणायचे कारण ?

मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये जवळ पास 2016 पासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्यात आले होते. प्रमोशन थांबवल्या मुळे अनेक कर्मचारी प्रमोशन न घेताच निवृत झाले. या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. आणि याचा परिणाम त्यांच्या कामावर दिसून येऊ लागला.employees promotion update

हे ही वाचा 👇🏻  ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे ने सुरू केली नवीन योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती.Free Travel For Senior Citizens

आता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेत्रातवामध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला ते म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अनेक दिवसा पासून थांबवण्यात आले त्यांना आता दोन प्रमोशन देण्यात येणार आहे.

काय आहे प्रमोशन ची स्थिती

सरकार च्या अंदाजा नुसार जवळपास 1.25 लाख जागा विविध विभागात रिक्त पडले आहेत. सरकार चा असा विचार चालू आहे की या ज्या खुल्या जागा आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. याने काय होईल, कर्मचाऱ्याचे प्रमोशन चे स्वप्न ही पूर्ण होईल आहे. आणि ऑफिस मधले काम ही झपाट्याने वाढेल.employees promotion update

कोणते कर्मचारी पात्र असणार ?

खालील कर्मचारी पात्र असतील :

  1. ज्यांचे प्रमोशन 2016 पासून नाही झाले
  2. किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक सेवा केली आहे.
  3. ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारी ने काम केले आहे.
  4. ज्यांच्यावर कधी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. अशे कर्मचारी पात्र ठरतील

डबल प्रमोशन म्हणजे नेमके काय ?

डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदाच 2 वर्ग वरी नेण्यात यावे. उदाहरनामध्ये :-

हे ही वाचा 👇🏻  इतके मिळणार तुम्हाला कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Home loan interest rate calculator 

जर का कोणता कर्मचारी क्लर्क म्हणून वर्ग 2 मध्ये काम करत असेल. तर तो डायरेक्ट क्लर्क वर्ग 1 मधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो. आणि या मध्ये प्रमोशन झाल्या नंतर पगारही वाढेल.employees promotion update

पगार किती वाढेल ?

कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाल्या नंतर त्यांच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे की 15% ते 30% वाढ होऊ शकते. ही पगार तुमच्या पदा वर आधारित राहील.

वर्ग 3 च्या अधिकाऱ्यांचे जर प्रमोशन झाले तर त्यांचे पगार 5,000 पासून ते 10,000 पर्यंत होऊ शकते.

वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांची पगार वर्ग 3 पेक्षा अधिक वाढेल.

प्रमोशन ची प्रक्रिया कशी केली जाईल.

सरकाने या साठी एक समिती स्थापन केली आहे.

चाचणी नोंदी :- कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिका आणि एसीआर तपासणे

क्षमता मूल्यांकन :- शैक्षणिक पात्रता, सेवाचा कार्यकाळ इत्यादींचे विश्लेषण.

यादी तयार करणे :- प्रमोशन साठी योग्य उमेदवारची यादी.

कधी पासून मिळणार प्रमोशन चा फायदा 

मुख्यमंत्र्यांनी आत्ताच सांगितले आहे की 12 महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. काही विभागामध्ये आगोदरच आदेश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लांबवण्यात आले आहे. त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल.

हे ही वाचा 👇🏻  सोन्याबद्दलची सर्वात मोठी बातमी- ट्रम्पच्या ५ शब्दांच्या पोस्टनंतर सोन्याच्या किमती थेट.....Trump Tariff on Gold

कोणत्या विभागात होणार प्रमोशन ? 

  • शिक्षण विभाग
  • महसूल विभाग
  • पंचायत आणि ग्रामीण विकास
  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • आरोग्य विभाग
  • नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग
  • या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे.
  • या मध्ये सरकाला काय फायदा होणार आहे.

ही जे नवीन योजना आहे याने फक्त कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार नाही तर सरकार सुद्धा फायद्यात राहणार.

कर्मचाऱ्यांच्या कामात वेग येणार 

कर्मचाऱ्यांची कमी भासणार नाही

कर्मचारी उत्साहाने अधिक काम करतील

कर्मचाऱ्यांनी काय दिली प्रतिक्रिया

अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटलं आहेतर काही कर्मचारी या निर्णयाने नाराज आहेत. कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे आमच्या बद्दल सरकार ने चांगला विचार केला आहे. हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे. कर्मचाऱ्यांचे मत आहे. की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. employees promotion update

Leave a Comment