EPFO ने केला मोठा बदल, पहा काय आहे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Epfo old rule change

Created by sangita, 04 june 2025

Epfo old rule change :- नमस्कार मित्रांनो epfo कडून आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. Epfo आता स्वयं सेटलमेंट ची मर्यादा आगोदर पेक्षा जास्त करणार आहे. म्हणजेच आगोदर 1 लाख होती ती आता वाढून 5 लाख करणार आहे. आणि या व्यतिरिक्त Pf काढने आणखीन सोपे होणार आहे. कारण आता upi द्वारे सुद्धा pf काढता येणार आहे. या निर्णयाने संपूर्ण pf खाते धारक आनंदी होतील.

हे ही वाचा :- 👉या दोन बँकानी नियम बदलले👈

EPFO स्वयं सेटलमेंट काय आहे ?

तर मित्रांनो EPFO स्वयं सेटलमेंट एक अशी प्रणाली आहे. ज्यातून की तुम्ही तुमच्या pf खात्या मधुन निश्चित रक्कम काढू शकता. Long route ची प्रक्रिया राहणार नाही. आगोदर चा जर आपण विचार केला तर त्याची मर्यादा 1 लाख रुपये होती. जे की आता ती वाढून 5 लाख रुपये झाली आहे. याचा अर्थ असा आहे की pf खातेधारक कमी वेळेत आणि. कमी कागदपत्रा मध्ये त्यांची रक्कम बँके मधून घेऊ शकतात.epfo rule change

हे ही वाचा 👇🏻  NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू; एसटी प्रवासासाठी अद्याप सक्ती नाही – म.रा.मा.प. महामंडळाचे स्पष्टीकरण NCMC Card Update

Upi च्या माध्यमातून pf ची रक्कम काढणे. ( pf withdrawal )

( unified payments interface ) च्या माध्यमातून pf ची रक्कम काढता येणे हा एक चांगला आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत काय होते की. जर पैश्या ची गरज भासली की pf रक्कम काढण्यासाठी बँके चे तपशील, औपचारिकता पूर्ण करावी लागत होती. पण आता upi (unified payments interface) च्या माध्यमातून कर्मचारी आपल्या मोबाईल वरूनच काही वेळातच आपल्या बँके मधून पैसे काढू शकतात. Upi payment update

या बदलाचे मुख्य फायदे.

जलद पेमेंट :- स्वयं सेटलमेंट मर्यादा वाढल्या ने सेटलमेंट मध्ये लागणार जो काही वेळ आहे तो कमी होईल

कमी कागदपत्रे प्रक्रिया :- आगोदर जर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा पेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर वेगवेगळे कागदपत्रे जमा करावे लागत होते. पण आता तुम्ही 5 लाखा पर्यंत रक्कम सहज मिळवू शकता.

हे ही वाचा :- 👉राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर👈

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे :- upi ( unified payments interface ) मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा ही फायदेमंद राहील. आणि डिजिटल व्यवहारांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल.

हे ही वाचा 👇🏻  राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ  होणार ? मोठे अपडेट समोर. State Employee News

सुविधा आणि पारदर्शकता :- ही जे नवीन सुविधा आहे ते पैसे काढण्यासाठी अधिक पारदर्शक आहे. आणि महत्वाचे म्हणजे या मधून फसवणूक कमी होईल.

आपात्कालीन परिस्थितीत मदत :- तुम्ही नौकरी सोडणे किंवा आणखी काही आपत्कालीन स्थिती मध्ये कर्मचाऱ्यांना अर्जंट पैस्या ची अडचण भासली तर ते दूर होईल.

EPFO कडून उचलण्यात आलेले महत्वपूर्ण पाऊल.

तर मित्रांनो EPFO ( employees provident fund organisation ) प्रत्येक वेळी आपल्या सदस्यांसाठी नवनवीन योजना, आणि सुविधा आणत असते. आताच काही दिवसाआगोदर EPFO ने :

ऑनलाइन दाव्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

जास्तीत जास्त सदस्यांना uan मध्ये जोडण्याचा पुढाकार घेतला आहे.

आणि पेन्शन धारकांसाठी epfo ने डिजिटल जीवन प्रमाणात्राची सुविधा सुरु केली आहे.

पहा काय म्हणतात तज्ञ्

तज्ञाचे म्हणणे आहे की हा जे बदलावं होत आहे हा बदलाव एक सकारात्मक ( Positive ) पाऊल आहे. हे पाऊल  कर्मचाऱ्यांना फास्ट मध्ये पैसे तर मिळून देणारच, आणि सोबतच डिजिटल बँकिंग ( Digital banking)  ला सुद्धा वाढ मिळेल. Epfo new rules

हे ही वाचा 👇🏻  एअर इंडियाच्या विमान अपघातात इतके ठार, तसेच स्थानिक लोक मरण पावले, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Ahmedabad Plane Crash update 

Epfo चा हा जो काही निर्णय आहे. तो निर्णय, संगठीत क्षेत्रा मध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत. ते कर्मचारी आर्थिक स्वरूपात मजबूत बनवण्यासाठी. आणि गरजेच्या वेळी त्यांची बचत त्यांना उपयोगी आणून देण्यासाठी आहे.

हे ही वाचा :- 👉न्यायालयाचा मोठा निर्णय वेळे पूर्वीच सरकार देऊ शकते निवृत्ती 👈

पुढे कर्मचाऱ्यांसाठी काय आहे.

तुम्ही ही जर epfo चे सदस्य असाल आणि तुम्हाला सुद्धा जर या नवीन सुविधेचा लाभ उचलायचा असेल तर तुम्हाला e-kyc अपडेट करून घ्यावी लागेल. Epfo member

सरकार ( government ) आणि EPFO चे हे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे. डिजिटल पेमेंट ला वाढवणे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवांना अधिक सुविधा जनक बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यातून लाखो कर्मचाऱ्यांना आराम मिळेल आणि गरज भासल्यास ते त्यांच्या pf फंडाचा उपयोग एकदम सहज पने करू शकतील. Digital payment update

Leave a Comment