आता बँका, रेल्वे आणि केंद्राच्या सर्व कार्यालयात मराठी अनिवार्य, महाराष्ट्र सरकारचे शासन निर्णय जारी . Maharashtra Government News

Maharashtra Government News : नमस्कार मित्रानो आता महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्य सरकारच्या सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य केली आहे.

यासंदर्भातील शासन आदेश शासनाने जारी केले आहे. याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. हि जवाबदारी राज्यातील सर्व जिल्ह्याअधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे याबाबत सोमवारी परिपत्रक काढण्यात आले.

महाराष्ट्र सरकारच्या GR मध्ये काय आहे?

मित्रानो महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी सरकार मार्फत रोज काहींनाकाही नवनवीन आदेश जारी करत असते. Maharashtra Government News

हे ही वाचा 👇🏻  जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर असा अर्ज करा, फक्त इतक्या तासांत पैसे तुमच्या बँकेत पोहोचतील. Pf balance withdrawal

सोमवारी शासनानेशासन निर्णय GR जारी केले असून त्यानुसार नॅशनल बँक, तसेच दूरसंचार विभाग, पोस्ट ऑफिस, इन्शुरन्स, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, एव्हिएशन कंपनी, गॅस, पेट्रोलियम, टॅक्स इत्यादी सेवा देणारी कार्यालये, केंद्र सरकारची इतर कार्यालये आधी या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजीसह मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.

सरकारने या तीन ठिकाणीही मराठी भाषा वापरण्याचे परिपत्रक जारी केले आहे. अशा वेळी सदर कार्यालयात मराठी भाषा वापरली जाते की नाही याची पडताळणी करावी आणि त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र विहित नमुन्यात संबंधित कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावे. हा स्वयंघोषणा फॉर्म सूचना फलकावर प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे संबंधित कार्यालयांना बंधनकारक आहे.

हे ही वाचा 👇🏻  मोदी सरकारने 4.5 कोटी पेन्शनधारकांचे टेन्शन केले कमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pensioners new news August

Maharashtra Government News

 

Leave a Comment